C P Cavafy:
....It wouldn’t have lasted long anyway—
the experience of years makes that clear.
Even so, Fate did put an end to it a bit abruptly.
It was soon over, that wonderful life.
Yet how strong the scents were,
what a magnificent bed we lay in,
what pleasure we gave our bodies....
माझ्या आईवडिलांचे कुटुंब मिरजेला जवळपास २४ वर्षे राहिले - १९६१-१९८५ ....पण ज्या घरात आम्ही राहिलो - चाफेकर वाडा, विजापूर वेस - त्याचे आतून आणि बाहेरून कधी फोटो काढूनच घेतले नाहीत....
तेंव्हा ChatGPT च्या मदतीने आणि माझ्या स्मरणशक्तीतून ते तयार केले ....
त्या खिडकीत मी तासंतास घालवले आणि जग अनुभवले .....बैठकीची खोली स्वैपाघर आणि न्हाणी , wc बाहेर दिसत आहे
झोपण्याची , अभ्यासाची खोली




No comments:
Post a Comment