राम गणेश गडकरी , 'एकच प्याला', १९१७:
"...सिंधू : ' चंद्र चवथिचा । रामाच्या ग बागेमधेंचाफा नवतिचा ।। (दोनचार वेळ म्हणते; पाळण्यांत मूल रडूं लागतें)..."
(पृष्ठ ८३, ' चंद्र चवथिचा', म. वा. धोंड, १९८७)
ह्या ब्लॉगवरील सप्टेंबर १५ २०१०ची नोंद जरूर पहा - 'R G Gadkari's Sindhu, A Hitchcock's Blondes'
Untitled (sunset with quarter moon and farmhouse), 1883 by Edward Mitchell Bannister (1828-1901)