सदानंद रेगे : "... लहानपणापासून मला ... त्याच (येशूचं) जे आहे... चरित्र आहे... त्या चरित्राचे मला विलक्षण आकर्षण ... 'बायबल' माझं आवडतं पुस्तक आहे...."
(पृष्ठ ४८-४९, 'अक्षर गंधर्व/ सदानंद रेगे: मुलाखत-डायरी-पत्रे', प्र. श्री. नेरुरकर, १९८७)
“…“Then you believe in the New Jerusalem, do you?”
“I do,” Raskolnikov answered firmly; as he said these words and during the whole tirade which preceded them he kept his eyes on one spot on the carpet.
Jonathan Jones, The Guardian: "The brutal realism of this painting is disconcertingly modern. It looks as if it could have been painted by Courbet or Manet. In fact, it was painted in 17th-century Naples, where Ribera mixed Spanish severity with Caravaggio’s hard-hitting street style. His almost sensual lingering over the corpse of Christ is typical of the strange genius of this macabre visionary."
हे पाहून आणि वाचून रेगेंची आणि त्यांच्या चि त्र्यं खानोलकरांच्या मृत्यू-एप्रिल २६ १९७६- नंतर केलेल्या कवितेची.आठवण आली ... रेगेंना आशा आहे, मृत खानोलकरांचा चेहरा पाहून आणि त्यांच्या येशूच्या प्रेमापोटी, की ते अजूनही जिवंत होतील, लाझारस सारखे...
" ...
मोर्गचं दार उघडून
बाहेर आलास
तेव्हा तुला फुटला होता
चेहरा लझारसचा
अन् हसत होतासही तसाच
त्याच्यासारखाच थेट...
केव्हा हसावं
हे अखेर तुला
कळलं होतं तर!
...."
(कविता शब्द सौजन्य : अवंती कुलकर्णी यांचे फेसबुक पेज)
अर्थात इथे, ह्या चित्रात, चार दिवसांनी लाझारसला जिवंत करणाराच मृत्यमुखी पडला आहे....