र वा दिघे (१८९६-१९८०) (रा ग गडकरींशी झालेले बोलणे आठवत):
"... शेवटी एमिल झोलाच्या 'Gin Palace' ची त्यांना आठवण करून दिली. तेंव्हा गडकरी रागावले. कारण Gin Palace + देशमुख वकिलांची गोष्ट = एकचप्याला होता. गडकऱ्यांना स्तुतिपाठक आवडत. टीका करणारे आवडत नसत..."
(पृष्ठ : सतरा, प्रास्ताविक, "साहित्यिक गप्पा दहा साहित्यिकांशी", लेखक: जयवंत दळवी, १९८६-२०१३)
'संपूर्ण गडकरी', खंड १ ह्या प्रथम १९८४ साली प्रसिद्ध झालेल्या पुस्तकाच्या १५८ पानी दीर्घ प्रस्तावनेत आचार्य अत्रे काय म्हणतात पहा:
1879 poster for an American theatre production of L'Assommoir by Augustin Daly
मला दिघेंचे म्हणणे जास्त बरोबर वाटते...