"मी एक मुंगी, हा एक मुंगी,
तो एक मुंगी, तूं एक मुंगी,
ही एक मुंगी, ती एक मुंगी,
पांच एथल्या पांच फिरंगी;
... "
(१६, पृष्ठ ८८, मर्ढेकरांची कविता, १९५९-१९७७)
"मी एक स्नोमॅन, हा एक स्नोमॅन,
तो एक स्नोमॅन, तूं एक स्नोमॅन,
ही एक स्नोमॅन, ती एक स्नोमॅन,
पांच एथले, पांच फिरंगी;
...."
Artist: Charles Addams, Jan 1972, The New Yorker