मेघदूत: "नीचैर्गच्छत्युपरि च दशा चक्रनेमिक्रमेण"

समर्थ शिष्या अक्का : "स्वामीच्या कृपाप्रसादे हे सर्व नश्वर आहे असे समजले. पण या नश्वरात तमाशा बहुत आहे."

G C Lichtenberg: “It is as if our languages were confounded: when we want a thought, they bring us a word; when we ask for a word, they give us a dash; and when we expect a dash, there comes a piece of bawdy.”

Friedrich Nietzsche: “Everybody wants the same, everybody is the same: whoever feels different goes voluntarily into a madhouse.”

Martin Amis: “Gogol is funny, Tolstoy in his merciless clarity is funny, and Dostoyevsky, funnily enough, is very funny indeed; moreover, the final generation of Russian literature, before it was destroyed by Lenin and Stalin, remained emphatically comic — Bunin, Bely, Bulgakov, Zamyatin. The novel is comic because life is comic (until the inevitable tragedy of the fifth act);...”

सदानंद रेगे:
"... पण तुकारामाची गाथा ज्या धुंदीनं आजपर्यंत वाचली जात होती ती धुंदी माझ्याकडे नाहीय. ती मला येऊच शकत नाही याचं कारण स्वभावतःच मी नास्तिक आहे."
".. त्यामुळं आपण त्या दारिद्र्याच्या अनुभवापलीकडे जाऊच शकत नाही. तुम्ही जर अलीकडची सगळी पुस्तके पाहिलीत...तर त्यांच्यामध्ये त्याच्याखेरीज दुसरं काही नाहीच आहे. म्हणजे माणसांच्या नात्यानात्यांतील जी सूक्ष्मता आहे ती क्वचित चितारलेली तुम्हाला दिसेल. कारण हा जो अनुभव आहे... आपले जे अनुभव आहेत ते ढोबळ प्रकारचे आहेत....."

John Gray: "Unlike Schopenhauer, who lamented the human lot, Leopardi believed that the best response to life is laughter. What fascinated Schopenhauer, along with many later writers, was Leopardi’s insistence that illusion is necessary to human happiness."

Justin E.H. Smith: “One should of course take seriously serious efforts to improve society. But when these efforts fail, in whole or in part, it is only humor that offers redemption. So far, human expectations have always been strained, and have always come, give or take a bit, to nothing. In this respect reality itself has the form of a joke, and humor the force of truth.”

विलास सारंग: "… . . 1000 नंतर ज्या प्रकारची संस्कृती रुढ झाली , त्यामध्ये साधारणत्व विश्वात्मकता हे गुण प्राय: लुप्त झाले...आपली संस्कृती अकाली विश्वात्मक साधारणतेला मुकली आहे."

Tuesday, July 31, 2018

Evolving Business Models of Fancy Coffee Shops
“The coffee is free, but now we rent the tables.”  

Artist: Mick Stevens,  The New Yorker, December 2015


Wednesday, July 25, 2018

मिकेलएंजेलों, फ्रान्झ काफ्का आणि पीटर स्टायनर यांचा मोझेस....In the End Men Can Only Lead By Means of Harsh, Inexorable Judgement. मिकेलएंजेलोंच्या मोझेस बद्दल पानच्या पान भरून लिहली गेली आहेत.  त्यावरचे विकिपीडियातले पेज पहा. पण मला आवडली खालील फक्त दोन ओळीची टिप्पणी , फ्रान्झ  काफ्कांची: 

"... My friend Leo Lederer gave me an illustrated monograph on Michelangelo.
I showed the book to Franz Kafka, and for a long time he studied the picture of the seated Moses.
‘That is not a leader,’ he said. ‘He is a judge, a stern judge. In the end men can only lead by means of harsh, inexorable judgement.’..."

('Conversations with Kafka', 1951 by Gustav Janouch)

शिल्पी कलाकार: मिकेलएंजेलो (Michelangelo)

courtesy:  Wikipedia

कलाकार: पीटर स्टायनर (Peter Steiner), दि न्यू यॉर्कर, मे १७ १९९९

Saturday, July 21, 2018

हं ! चंद्र पलिकडेच आहे, मधुचंद्र उरकूनच या !!...One Giant Leap For Mankind Will Be 50 Soon#MoonlandingAt50

आज जुलै २१ २०१८ला मानवाने पहिल्यांदा चंद्रावर उतरणे या घटनेच्या सुवर्ण जयंती वर्षाची सुरवात होत आहे
Italo Calvino, ‘The Distance of the Moon’, 1965:

“....In reality, from the top of the ladder, standing erect on the last rung, you could just touch the Moon if you held your arms up. We had taken the measurements carefully (we didn’t yet suspect that she was moving away from us); the only thing you had to be very careful about was where you put your hands. I always chose a scale that seemed fast (we climbed up in groups of five or six at a time), then I would cling first with one hand, then with both, and immediately I would feel ladder and boat drifting away from below me, and the motion of the Moon would tear me from the Earth’s attraction. Yes, the Moon was so strong that she pulled you up; you realized this the moment you passed from one to the other: you had to swing up abruptly, with a kind of somersault, grabbing the scales, throwing your legs over your head, until your feet were on the Moon’s surface. Seen from the Earth, you looked as if you were hanging there with your head down, but for you, it was the normal position, and the only odd thing was that when you raised your eyes you saw the sea above you, glistening, with the boat and the others upside down, hanging like a bunch of grapes from the vine....”

 माझ या जगातल पहिल दशक चंद्ररोहणमय होत.... सगळीकडे अपोलो यानाच्या प्रतिकृती... दिवाळीतल्या किल्ल्यांवर, गणेशोत्सवात.... दिवाळी अंकात... हिंदी , मराठी सिनेमाच्या  डायलॉगमध्ये, गाण्यांत:  आता  चंद्रावर पोचलो म्हणजे  मानव म्हणून कशी महान प्रगती केली वगैरे अशा अर्थाचे शब्द .. चंद्राला पाय लावला म्हणजे आता भविष्यावरती लोकांचा विश्वास कमी होणार अशी भाकीत... (माझ्या आधीच्या दोन पोस्ट पहा : , ) वगैरे...  आणि आज पहा: चंद्र ज्याचा भाग आहे असे उपास तापास भरपूर चालू असतील, करवाचौथ सारखे व्रत माझ्यासारख्यांना (जे कित्येक वर्षे माहीतच नव्हते) माहित झाले, पण एरवी बहुतेक कोणी मान वर करून चंद्राकडे बघायला तयार नाही.... अशी असतात सांस्कृतिक फॅड्स....

आज मानवाला भेडसावणारा सगळ्यात मोठा प्रश्न कोणता असेल तर  मानव असा पर्यावरणाचा नाश करत राहिला तर पृथ्वीवर कितीकाळ टिकू शकेल.... आणि म्हणून डिनोसार आता फॅड् आहेत कारण त्यांनी कोट्यवधी वर्ष पृथ्वीवर राज्य केलं...

पन्नास वर्षात मानवाच जग, महायुद्धाशिवाय, इकडच तिकड झाल....

श्याम जोशींचे खालील चित्र पुढच्या दशकातले, थोड उशीराच... दि. जोशी बऱ्याच जणांना त्यांच्या सुंदर व्यंगचित्रांमुळे ('कांदेपोहे', रविवारचा महाराष्ट्र टाईम्स) माहित आहेत पण त्यांनी अतिशय सुंदर मुखपृष्ठे आणि सजावट केली आहे... इतके प्रेमळ आणि लडिवाळ चित्र!.... त्यांची अशी चित्र मला दीनानाथ दलालांची आठवण करून देतात....

नवविवाहित कसे धूमकेतू/ अस्टेरोइड सारखे दाखवलेत पहा.... पुरुषाचे डोळे मिटलेले आहेत, बाईचे उघडे... 

चित्रकार: श्याम जोशी, वाङ्मय शोभा, दिवाळी १९७५

Thursday, July 19, 2018

Just How Bad the Plastic Problem is....In Just One CartoonAlexander Nazaryan:
 "We use a trillion plastic bags a year, and each one will take a thousand years to degrade, which means the vessel of your most recent grocery-store purchases will outlast untold generations of humanity. Ain't that something? We could all be wiped out by an asteroid or a plague and yet high above the barren ruins, there will float on a dusty wind a flimsy petrochemical product emblazoned with the Waldbaum's logo, a final testament to our sojourn on a planet that was never truly ours."

  Blimey, how much plastic have you been ingesting?

Artist: Len Cartoons; The Spectator, UK, January 2018


चांगला कार्टूनिस्ट काय करू शकतो याचे हे चित्र म्हणजे आणखी एक उदाहरण आहे.

चित्रातील उजवीकडचे बदकाचे पिल्लू आता सर्वपरिचित आहे. आपण बहुतेकांनी तसे दिसणारे खेळणे हातात नक्की धरले असणार.
आता आपल्याला माहित नाही की ते उजवीकडचे पिल्लू जिवंत आहे की खेळण्यातले आहे. त्या बदकीणीला वाटतंय जिवंत आहे, आपल आहे आणि म्हणून तीचा प्रश्न!

अजूनही लिहता येईल पण ते प्रत्येकाने आपल्यापरीने समजावून घ्यायचय.....