Meena Arora Nayak says in her wonderful book 'ADBHUT: Marvellous Creatures of Indian Myth and Folklore':
"Jatayu was a vulture as big as a mountain. He lived for 60,000 years. He was such a braveheart that, despite his great age, he fought the mighty Ravana in an attempt to stop him from abducting Sita and almost brought down that ten-headed king of Lanka...."
मी नाशिकला गंगापूर रोड वरती वडलांच्या घरात १९८७-८९ मध्ये रहात होतो , एका रविवारी सकाळी मी आणि माझे मित्र चालत सोमेश्वर ला निघालो होतो , काही अंतर गेल्यावर आम्ही अँडॅम थांबलो कारण रस्त्याच्या मधोमध गिधाडांचा ठाव एका मृत प्राण्याच्या शरीराचा फडशा पाडत होता.
मी म्हणालो जटायु चे दर्शन झाले , आणि वर लिहलेच आहे तो ६०००० वर्षे जगला म्हणून....
जटायुचा परिचय औंधच्या महाराजांच्या सचित्र रामायणामुळे माझ्या बालपणात , म्हणजे १९६५ च्या आधीच झाला होता ... त्यांचे चित्र हे ...

No comments:
Post a Comment