George Orwell, ‘LEAR, TOLSTOY AND THE FOOL’, March 1947:
“Ultimately there is no test of literary merit except survival, which is itself an index to majority opinion.”
फेब्रुवारी २१ २०२५ रोजी न्यू यॉर्कर मासिकाला १०० वर्षे पूर्ण झाली. शताब्दी मासिक उत्साहात साजरी करते आहे करत आहे पण मला फार आवडले पॉल नॉथ यांचे त्या निमित्तासाठी काढलेले सोबतचे कार्टून ...
न्यू यॉर्कर चा मॅस्कॉट कबरस्थानातून डोळे पुसता निघाला आहे आणि बाजूला समाध्या कोणा कोणाच्या आहेत ते पहा ....
मराठीत तर त्या कबरस्थानात जागाच शिल्लक नाहीये ... वाङ्मय शोभा , सत्यकथा , छंद, अभिरुची ...किती नवे घ्यावीत? ...
No comments:
Post a Comment