आज ३९५वी शिवजयंती
दत्तात्रय गणेश गोडसे त्यांच्या 'समंदे तलाश', १९८१ पुस्तकातील "शिवरायाचे कैसे बोलणे...." ह्या लेखात महाराजांच्या डच चित्रकाराने सुरतेत काढलेल्या चित्राचे वर्णन करतात:
एक गंमत म्हणजे गोडसे यांना व्हॉन व्हॅलेन्टिन यांचे नाव पुस्तक लिहताना नक्की माहित होते मग त्यांनी त्यांच्या सारख्या एका कलावंताला त्याचे नाव लिहून का श्रेय दिले नाही? गोडसेंच्या पुस्तकात सुद्धा हे चित्र नाही...
गोडसे अशा अनाकलनीय अनेक गोष्टी करत असत..
Painting of Shivaji Maharaj by Von Valentyn 1656-1668 released by V S Bendrey
(The true likeness of Chattrapati Shivaji Maharaj released to the public at large in Pune on Shivjayanti in Shivāji Mandir 1933, The document was released by Historian VS Bendrey under the auspices of Shaityacharya Na Chi Kelkar)
No comments:
Post a Comment