मेघदूत: "नीचैर्गच्छत्युपरि च दशा चक्रनेमिक्रमेण"

समर्थ शिष्या अक्का : "स्वामीच्या कृपाप्रसादे हे सर्व नश्वर आहे असे समजले. पण या नश्वरात तमाशा बहुत आहे."

G C Lichtenberg: “It is as if our languages were confounded: when we want a thought, they bring us a word; when we ask for a word, they give us a dash; and when we expect a dash, there comes a piece of bawdy.”

C. P. Cavafy: "I’d rather look at things than speak about them."

Martin Amis: “Gogol is funny, Tolstoy in his merciless clarity is funny, and Dostoyevsky, funnily enough, is very funny indeed; moreover, the final generation of Russian literature, before it was destroyed by Lenin and Stalin, remained emphatically comic — Bunin, Bely, Bulgakov, Zamyatin. The novel is comic because life is comic (until the inevitable tragedy of the fifth act);...”

सदानंद रेगे: "... पण तुकारामाची गाथा ज्या धुंदीनं आजपर्यंत वाचली जात होती ती धुंदी माझ्याकडे नाहीय. ती मला येऊच शकत नाही याचं कारण स्वभावतःच मी नास्तिक आहे."

".. त्यामुळं आपण त्या दारिद्र्याच्या अनुभवापलीकडे जाऊच शकत नाही. तुम्ही जर अलीकडची सगळी पुस्तके पाहिलीत...तर त्यांच्यामध्ये त्याच्याखेरीज दुसरं काही नाहीच आहे. म्हणजे माणसांच्या नात्यानात्यांतील जी सूक्ष्मता आहे ती क्वचित चितारलेली तुम्हाला दिसेल. कारण हा जो अनुभव आहे... आपले जे अनुभव आहेत ते ढोबळ प्रकारचे आहेत....."

Kenneth Goldsmith: "In 1969 the conceptual artist Douglas Huebler wrote, “The world is full of objects, more or less interesting; I do not wish to add any more.”1 I’ve come to embrace Huebler’s ideas, though it might be retooled as “The world is full of texts, more or less interesting; I do not wish to add any more.” It seems an appropriate response to a new condition in writing today: faced with an unprecedented amount of available text, the problem is not needing to write more of it; instead, we must learn to negotiate the vast quantity that exists. How I make my way through this thicket of information—how I manage it, how I parse it, how I organize and distribute it—is what distinguishes my writing from yours."

Tom Wolfe: "The first line of the doctors’ Hippocratic oath is ‘First, do no harm.’ And I think for the writers it would be: ‘First, entertain.’"

विलास सारंग: "… इ. स. 1000 नंतर ज्या प्रकारची संस्कृती रुढ झाली , त्यामध्ये साधारणत्व व विश्वात्मकता हे गुण प्राय: लुप्त झाले...आपली संस्कृती अकाली विश्वात्मक साधारणतेला मुकली आहे."

Friday, March 14, 2025

विंदांना जाऊन आज पंधरा वर्षे झाली...Vinda and Wittgenstein...Philosophy ought really to be written only as poetry

मी जुलै २७ २०२४ रोजी वाचले : 

"... First,​ this book is not just a work of philosophy, it is a work of art. (In a notebook from the early 1930s Wittgenstein wrote: ‘Philosophy ought really to be written only as poetry.’) All three translators are sensitive to this. Booth writes in his preface: ‘We are in the realm of craft, shape and, now and then, possibly even song.’ And Jan Zwicky, in her introduction to Booth’s translation, details the way the stress and play of vowel sounds in the final proposition of the book give it a certain musicality (‘Wovon man nicht sprechen kann, darüber muss man schweigen’)..." 

(A. W. Morre, 'A Tove on the Table', LRB, Aug 1 2024) 

Philosophy ought really to be written only as poetry

म्हणून विंदांचे शेवटचे महत्वाचे  पुस्तक 'अष्टदर्शने', २००३ आहे काय?



Monday, March 10, 2025

शाराक्का जोशी यांचे कुटुंब...Losing Contact With Sharakka Joshi and Family

मिरजेत आम्ही एकाच घरात १९६१ ते १९८५ पर्यंत राहिलेलो असल्याने, आम्हाला तो परिसर 'पाठ' झाला होता, बदल होत असत पण फार मोठे नाही, आम्ही गेल्या नंतर तिथे बरेच बदल झाले आहेत पण तरी त्या भागाची रूपरेषा अजून जवळपास तशीच आहे... 

माणसे मात्र बदलत गेली, बिऱ्हाडे बदलली, काही जण वारले, मुले मोठी होत होती .... 

आमचे घर आज (२०१९) पाडून पुन्हा बांधले गेले आहे पण मी शेवटचे पाहिले (२०१९) त्यावेळी समोरचा जोशी वकीलांचा वाडा किंचितही बदलेला नव्हता, जीर्ण झाला होता, त्या वाड्यात त्यावेळी कोणीही रहात नव्हते (आम्ही असताना तीन ते चार संसार आणि काही वर्षे मिरजेला शिकायला आलेले जवळच्या गावातून आलेले विद्यार्थी तिथे रहात असत).... 


दरवाजा उघडून आत गेल्यावर समोरच्या बाजूला एकामागे एक अशा तीन खोल्या होत्या, त्यात पहिल्यांदा डॉक्टर हं प्रा पटवर्धन रहात व प्रॅक्टिस करत असत (आम्ही दुसऱ्यांदा देवीची लस  तिथेच टोचून घेतली होती), अगदी वरच्या मजल्यावर माझ्या वडलांनी एखादा वर्ष (१९६९ च्या आधी) इंग्लिश चे क्लास सुद्धा घेतले होते... नंतर डॉक्टरांच्या जागी शाराक्का जोशी , त्यांचे पती (गुरुनाथ बिष्टो) आणि त्यांची तीन मुले रहायला आले.... 

शाराक्का जोशी यांचे कुटुंब कानडी भाषिक होते... त्या आईपेक्षा पुष्कळ मोठ्या होत्या, त्यांची मुले आमच्या पेक्षा मोठी होती... त्यांच्या कुटुंबामुळे आम्हाला थोडे कानडी समजू लागले... त्यांच्या कडे पैशाची चणचण असे (त्यावेळी ती बहुतेकांना असे)... आई जमेल तेंव्हा पैसे पुढे करत असे... डोसे, इडली, पोहे असे अनेक पदार्थ त्या आम्हाला मधूनच करून खायला घालत असत... आम्ही भावंडे आणि आई, शाराक्काना घेवून, त्यांच्या विवाहित मुलीकडे अलमट्टीला १९७४ च्या उन्हाळ्यात गेलो होतो...माझ्या लग्नात १९८७ साली त्यांची आणि आमची शेवटची भेट झाली असावी... 

त्यानंतर त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबीयांचे काय झाले (दरम्यान त्यांचे पती वारले, शाराक्का त्यांच्या दिवंगत पहिल्या पत्नीची धाकटी बहीण होती) या बद्दल आम्हाला खूप कमी माहिती आहे... 

WA चा आणि फोन चा फायदा तेवढ्या बाबतीत तरी आता खूप आहे, तुम्ही फार एकमेकात गुंतले जरी नसला तरी तुम्ही  संपर्कात राहू शकता ...

Friday, March 07, 2025

Centenary at Jalna...जालन्यामध्ये शताब्दी?

खालील चित्र पाहून चक्रावलो .... 

artist: Harry Sheldon (1923-2002?) or Louis Shabner (1917-1981)

जालना देशाबाहेर इतके प्रसिद्ध आहे? 

हो!

मग सर्च टूल्स वापरून खालील माहिती समजली:

"...Jalna is a 16-book series of novels by the Canadian writer Mazo de la Roche.

Jalna is the name of the fictional manor house in which the Whiteoak family lives. The name comes from Jalna, a city in west-central India, where there was a British garrison. In a prequel novel, the house is built by a retired officer of the British army who served in India. Jalna is partly based on Benares, a house in Mississauga, Canada. Benares was built in the late 1850s for a retired officer of the British army who had served in India, James B. Harris. It once occupied a larger estate, upon which de la Roche lived for a time. "Benares" is an alternate name of Varanasi, a city in India which had a British garrison."

(Wikipedia)

Tuesday, March 04, 2025

I Want to Go Back Home...मुझे चलते जाना है

 

I want to go back home,

and every day I hope that day will come.

If some god strikes me on the wine-dark sea,

I will endure it. By now I am used

to suffering—I have gone through so much,

at sea and in the war. Let this come too.

—Homer, The Odyssey, book 5, lines 219–242

 


 

Going Home by Phil Greenwood (Welsh, b. 1943)