Launched on Nov 29 2006, now 2,500+ posts...This bilingual blog - 'आन्याची फाटकी पासोडी' in Marathi- is largely a celebration of visual and/or comic ...तुकाराम: "ढेकणासी बाज गड,उतरचढ केवढी"...George Santayana: " Everything in nature is lyrical in its ideal essence, tragic in its fate, and comic in its existence"... श्रीमंत बाळासाहेब पंतप्रतिनिधी : "बहुश्रुतता असल्याशिवाय सुसंस्कृतता नाही"
मेघदूत: "नीचैर्गच्छत्युपरि च दशा चक्रनेमिक्रमेण"
समर्थ शिष्या अक्का : "स्वामीच्या कृपाप्रसादे हे सर्व नश्वर आहे असे समजले. पण या नश्वरात तमाशा बहुत आहे."
G C Lichtenberg: “It is as if our languages were confounded: when we want a thought, they bring us a word; when we ask for a word, they give us a dash; and when we expect a dash, there comes a piece of bawdy.”
C. P. Cavafy: "I’d rather look at things than speak about them."
Martin Amis: “Gogol is funny, Tolstoy in his merciless clarity is funny, and Dostoyevsky, funnily enough, is very funny indeed; moreover, the final generation of Russian literature, before it was destroyed by Lenin and Stalin, remained emphatically comic — Bunin, Bely, Bulgakov, Zamyatin. The novel is comic because life is comic (until the inevitable tragedy of the fifth act);...”
सदानंद रेगे: "... पण तुकारामाची गाथा ज्या धुंदीनं आजपर्यंत वाचली जात होती ती धुंदी माझ्याकडे नाहीय. ती मला येऊच शकत नाही याचं कारण स्वभावतःच मी नास्तिक आहे."
".. त्यामुळं आपण त्या दारिद्र्याच्या अनुभवापलीकडे जाऊच शकत नाही. तुम्ही जर अलीकडची सगळी पुस्तके पाहिलीत...तर त्यांच्यामध्ये त्याच्याखेरीज दुसरं काही नाहीच आहे. म्हणजे माणसांच्या नात्यानात्यांतील जी सूक्ष्मता आहे ती क्वचित चितारलेली तुम्हाला दिसेल. कारण हा जो अनुभव आहे... आपले जे अनुभव आहेत ते ढोबळ प्रकारचे आहेत....."
Kenneth Goldsmith: "In 1969 the conceptual artist Douglas Huebler wrote, “The world is full of objects, more or less interesting; I do not wish to add any more.”1 I’ve come to embrace Huebler’s ideas, though it might be retooled as “The world is full of texts, more or less interesting; I do not wish to add any more.” It seems an appropriate response to a new condition in writing today: faced with an unprecedented amount of available text, the problem is not needing to write more of it; instead, we must learn to negotiate the vast quantity that exists. How I make my way through this thicket of information—how I manage it, how I parse it, how I organize and distribute it—is what distinguishes my writing from yours."
Tom Wolfe: "The first line of the doctors’ Hippocratic oath is ‘First, do no harm.’ And I think for the writers it would be: ‘First, entertain.’"
विलास सारंग: "… इ. स. 1000 नंतर ज्या प्रकारची संस्कृती रुढ झाली , त्यामध्ये साधारणत्व व विश्वात्मकता हे गुण प्राय: लुप्त झाले...आपली संस्कृती अकाली विश्वात्मक साधारणतेला मुकली आहे."
Saturday, August 08, 2020
Wednesday, August 05, 2020
Saturday, August 01, 2020
टिळक अंत्ययात्रा... महात्मा गांधी गुदमरले .....Lokmanya Tilak, 100th Death Anniversary
दिवंगत श्री. पुंडलिकजी कातगडे लिहतात 'लोकमान्यांचे अखेरचे क्षण'::
सौजन्य : वाङ्मय शोभा, ऑगस्ट १९६०, बुकगंगा.कॉम
Wednesday, July 29, 2020
गुलाबपाण्याचा फवारा तोंडावर मारल्याप्रमाणे... S D Phadnis@95
"... जरुर तेवढाच तपशील, चित्रातून म्हणायच आहे ते पाहिल्या बरोबर, बिनचूकपणे पाहणार्याच्या ध्यानात येईल अशी चित्रातील मांडणी आणि डोळ्यास आल्हाद देईल अशी रंगरचना... रंग हे फङणीसांच्या चित्रांच एक महत्वाचं अंग आहे हे त्यांची 'मोहिनी'वरील चित्रं पाहणार्याच्या सहज लक्षात येईल. आल्हाददायक रंगसंगती त्यांच्या चित्रांना स्वप्नमय, तरल स्वरुप देण्यास फार मोठी मदत करतात..."
Remember exactly why one has been happy,
There is no forgetting that one was” (Good-Bye to the Mezzogiorno )
Monday, July 27, 2020
पूर्वेच्या देवा तुझे....Charlie Brown's Sky Lights Up With Alfred E. Neuman
प्रभातीच येशी सारा जागवीत गाव....
(गीत: गंगाधर महाम्बरे , आवाज: रामदास कामत , संगीत- वीणा चिटको)
Friday, July 24, 2020
Runners by Kafka and Kon Ichikawa
Monday, July 20, 2020
दुर्दम्य आशा..... Escape Plan and Exit Strategy
Friday, July 17, 2020
My "Still Life"....Another Lockdown July 2020
Tuesday, July 14, 2020
(प्रशियन, कोबाल्ट, अल्ट्रामरीन) निळासांवळा..... Starry Night Over the Rhône
Friday, July 10, 2020
"दिवस तुडवत अंधाराकडे" का "दिवस तुडवत रात्रीकडे"... Will It Work on Marathi Stage?
मला उत्सुकता आहे ह्या मराठी रूपांतराचे रंगभूमी वरती किती प्रयोग झालेत ह्याची.
विकिपीडिया मध्ये पाहू शकता ओनिल ह्यांच्या नाटकाची किती productions झालीत ह्याची https://en.wikipedia.org/w…/Long_Day%27s_Journey_into_Night…
अनेक उत्तम आणि गाजलेल्या सिनेकलावंतांनी त्यात भाग घेतले आहेत.
त्यातील एक म्हणजे माझ्या फार आवडत्या जेसिका लांज (Jessica Lange ) ज्यांनी मेरीची भूमिका केली होती.
जेसिका लांज नाटकाबद्दल लिहतात:
"...Our set was more dreamlike than what O’Neill describes in the stage directions. It had a ghostly feel, more memory than reality. As the light moved east to west across the stage during the course of the long day, the fog seemed to seep through the walls. The foghorn a constant reminder of old sorrows . . . a plaintive, haunting refrain.
“Why is it fog makes everything sound so sad and lost, I wonder?”
Memorizing lines proved difficult at first. I found I would oft en lose track of where I was in the play. I came to understand it was due to the circular nature of the play, which is structured like a piece of music where the composer creates a melody and then repeats it again and again in altered forms. Theme and variations. The cycles of punishment and forgiveness, recriminations and excuses. A tragic score of love and hate.
It is linear only in the passage of time, morning to night, and the effects of the morphine increasing steadily as the day wears on....".
हे सगळे विलक्षण आहे. प्रकाशाचे खेळ, धुके (आज २०२० साली महाराष्ट्रात कुठे आणि किती धुके पडते), नाटकाची वर्तुळाकार- एखाद्या संगीताच्या तुकड्यासारखी रचना, शिक्षा-क्षमा-आरोप प्रत्यारोप- कारणे यांचे रहाटगाडगे....
... पण नाटकाची खरी मजा पाहण्यात आहे , वाचण्यात नाही.
courtesy: FX
श्रीमती लांज नाटकाच्या शेवटा बद्दल सांगतात
हे ते कर्टन स्पीच :
MARY
September 20, 1940
अनेक उल्लेख ईसाई धर्माच्या प्रभावाखालील संस्कृतीतील आहेत (Mother, sinful, Blessed Virgin, the shrine of Our Lady of Lourdes वगैरे). जीए कॉन्व्हेंट, नन चा उल्लेख करतात जो माझ्याकडील नाटकात नाहीच आहे. जी ए तर Blessed Virgin ला ब्लेस्ड व्हर्जिन च ठेवतात.
ते किती प्रभावीपणे मराठी/ भारतीय संस्कृतीत आणले जाऊ शकतात? १९६०-७० च्या दशकात मराठीत रूपांतरित ग्रीक नाटकांचे अनुभव काय आहेत?
आणखी एक: पुस्तकाचे शीर्षक "दिवस तुडवत रात्रीकडे" हेच योग्य आहे.... "दिवस तुडवत अंधाराकडे" मुळे उगाचच मनावर काळिमा पसरतो. आणि घरात तर वीज आहे ना?


















