"... The film’s director, Mike Nichols, felt that Burton was in love with ruin. “He was enthralled by the idea of large, romantic self-destruction,” Nichols later said. ... "
( Mike Nichols, the director of “Who’s Afraid of Virginia Woolf?”,1966)
लहानपणी रिचर्ड बर्टन यांचे दोन सिनेमे बघितले जे आजवर आवडते राहिले आहेत- Where Eagles Dare , 1968 (जो आजवर अगणित वेळा पहिला आहे) आणि Cleopatra, 1963.
त्यानंतर त्यांचे काही सिनेमे खूप आवडले उदा The Spy Who Came In From The Cold, 1965... Becket, 1964... त्यांचा Look Back in Anger , 1959 हा Mary Ure यांच्या बरोबरचा सिनेमा मला खूप आवडला होता...
त्यांनी शेक्सपिअर रंगमंच तर गाजवला होता ...
त्यांचे इंग्लिश बोलणे मला खूप आवडते ...
Burton and Loren



No comments:
Post a Comment