मेघदूत: "नीचैर्गच्छत्युपरि दशा चक्रनेमिक्रमेण"

समर्थ शिष्या अक्का : "स्वामीच्या कृपाप्रसादे हे सर्व नश्वर आहे असे समजले. पण या नश्वरात तमाशा बहुत आहे."

G C Lichtenberg: “It is as if our languages were confounded: when we want a thought, they bring us a word; when we ask for a word, they give us a dash; and when we expect a dash, there comes a piece of bawdy.”

C. P. Cavafy: "I’d rather look at things than speak about them."

Martin Amis: “Gogol is funny, Tolstoy in his merciless clarity is funny, and Dostoyevsky, funnily enough, is very funny indeed; moreover, the final generation of Russian literature, before it was destroyed by Lenin and Stalin, remained emphatically comic — Bunin, Bely, Bulgakov, Zamyatin. The novel is comic because life is comic (until the inevitable tragedy of the fifth act);...”

सदानंद रेगे: "... पण तुकारामाची गाथा ज्या धुंदीनं आजपर्यंत वाचली जात होती ती धुंदी माझ्याकडे नाहीय. ती मला येऊच शकत नाही याचं कारण स्वभावतःच मी नास्तिक आहे."

".. त्यामुळं आपण त्या दारिद्र्याच्या अनुभवापलीकडे जाऊच शकत नाही. तुम्ही जर अलीकडची सगळी पुस्तके पाहिलीत...तर त्यांच्यामध्ये त्याच्याखेरीज दुसरं काही नाहीच आहे. म्हणजे माणसांच्या नात्यानात्यांतील जी सूक्ष्मता आहे ती क्वचित चितारलेली तुम्हाला दिसेल. कारण हा जो अनुभव आहे... आपले जे अनुभव आहेत ते ढोबळ प्रकारचे आहेत....."

Kenneth Goldsmith: "In 1969 the conceptual artist Douglas Huebler wrote, “The world is full of objects, more or less interesting; I do not wish to add any more.”1 I’ve come to embrace Huebler’s ideas, though it might be retooled as “The world is full of texts, more or less interesting; I do not wish to add any more.” It seems an appropriate response to a new condition in writing today: faced with an unprecedented amount of available text, the problem is not needing to write more of it; instead, we must learn to negotiate the vast quantity that exists. How I make my way through this thicket of information—how I manage it, how I parse it, how I organize and distribute it—is what distinguishes my writing from yours."

Tom Wolfe: "The first line of the doctors’ Hippocratic oath is ‘First, do no harm.’ And I think for the writers it would be: ‘First, entertain.’"

विलास सारंग: "… . . 1000 नंतर ज्या प्रकारची संस्कृती रुढ झाली , त्यामध्ये साधारणत्व विश्वात्मकता हे गुण प्राय: लुप्त झाले...आपली संस्कृती अकाली विश्वात्मक साधारणतेला मुकली आहे."

Saturday, September 06, 2025

गोपाळ गणेश आगरकर, जॉन स्टुअर्ट मिल आणि विनोदबुद्धी...Dostoyevsky, Funnily Enough, is Very Funny Indeed

गोपाळ गणेश आगरकर हे जॉन  स्टुअर्ट मिल यांचे भक्त होते...  

"...जॉन  स्टुअर्ट मिलसाहेब, पुढील जन्मीही तुमच्या पायाशी बसून शिकता आले तर मला अतिशय समाधान लाभेल. जर आपणास माझे सर्वात प्रिय व आदरणीय गुरु होणे शक्य झाले आणि मलाही आपला सर्वात नम्र आणि अज्ञात शिष्य होणे जमले तरच हे सुख मला लाभेल..."

('आगरकर', य  दि फडके, १९९६)
 
विचारवंत आणि तत्वज्ञ जॉन ग्रे याना मिल यांच्या बद्दल प्रचंड आदर आहे पण ते २०२२ मध्ये एका संवादात म्हणाले की मिल यांच्या संपूर्ण लिखाणामध्ये एकही विनोद नाही!
 
(there was nt a, there is one joke in john stuart mill except, i'm not, i'm not sureh was aware that he was making it when he, when he wrote it in his autobiography, he describes the mental breakdown he had in his late teems. He had a very complicated relationship with his father. And he wrote of his father, a james mill, rather do do utilitarian esaid, my father believed hat of a whole range of rather improbable reforms, where it were implemented, human life might become worth living semicodam. But he never displayed any enthusiasm at this prospect. That might be a joke.)

तोच 'गुण'  आगरकरांमध्ये होता का ? 
 
त्यांचे १८८२ चे 'डोंगरीच्या तुरुंगांतील आमचे १०१ दिवस' पुस्तक पहा , ते मराठी भाषेतील एक सर्वोत्तम पुस्तक आहे पण ते वाचनात आपल्याला अनेक वेळा हसू येते पण लिहणारा अतिशय गंभीर आहे ह्या कपनेने ते जास्तच येते. 

आगरकरांचे 'विकारविलसित' अथवा शेक्सपीअरकृत हॉम्लेट नाटकाचे भाषांतर ' १८८३ साली प्रसिद्ध झाले. 

ह ना आपटे आगरकरांनी तो अनुवाद का केला या बद्दल सांगतात :  

"...त्याची (शेक्सपीअरची) नाटके म्हणजे, विकारविलसितकारांच्या मताप्रमाणे केवळ मनोरंजनार्थ नाहीत, तर ती त्यांच्या योग्यतेप्रमाणे वाचून त्यांचा अभ्यास केला असता आपणास जीर्णारण्याप्रमाणे भासणार्या जगात उपयोगी पडणारी वर्तणूक शिकवणारी आहेत.…" 

('निवडक हरि नारायण आपटे', संपादक - विद्याधर पुंडलीक

बिचारा शेक्सपिअर सुद्धा उपयुक्ततावादी (utilitarian) होता!

त्याचे एक महत्वाचे कारण काय असावे याचा आणखी थोडा अंदाज मला एप्रिल २०२१ मध्ये एमा स्मिथ यांचे 'This Is Shakespeare' हे पुस्तक पाहताना आला

 : "... For the nineteenth century, Hamlet was identified as Shakespeare’s greatest tragedy, as clever, modishly alienated men saw themselves reflected in its cerebral and isolated protagonist. But as the twentieth century unleashed its mad cruelties at Passchendaele, Auschwitz and Hiroshima, King Lear insinuated itself in the cultural imagination instead...."

"clever, modishly alienated man"  गोपाळ गणेश आगरकर (१८५६- १८९५) स्वतःचे प्रतिबिंब "reflected in its cerebral and isolated protagonist." मध्ये पहात होते .. 

विनोद कुठून शिरकाव करणार?

मग मला हे आठवते:  Martin Amis: “Gogol is funny, Tolstoy in his merciless clarity is funny, and Dostoyevsky, funnily enough, is very funny indeed; moreover, the final generation of Russian literature, before it was destroyed by Lenin and Stalin, remained emphatically comic — Bunin, Bely, Bulgakov, Zamyatin. The novel is comic because life is comic (until the inevitable tragedy of the fifth act);...” 

Dostoyevsky, funnily enough, is very funny indeed!


 

The Labyrinth by Saul Steinberg

No comments: