मेघदूत: "नीचैर्गच्छत्युपरि दशा चक्रनेमिक्रमेण"

समर्थ शिष्या अक्का : "स्वामीच्या कृपाप्रसादे हे सर्व नश्वर आहे असे समजले. पण या नश्वरात तमाशा बहुत आहे."

G C Lichtenberg: “It is as if our languages were confounded: when we want a thought, they bring us a word; when we ask for a word, they give us a dash; and when we expect a dash, there comes a piece of bawdy.”

C. P. Cavafy: "I’d rather look at things than speak about them."

Martin Amis: “Gogol is funny, Tolstoy in his merciless clarity is funny, and Dostoyevsky, funnily enough, is very funny indeed; moreover, the final generation of Russian literature, before it was destroyed by Lenin and Stalin, remained emphatically comic — Bunin, Bely, Bulgakov, Zamyatin. The novel is comic because life is comic (until the inevitable tragedy of the fifth act);...”

सदानंद रेगे: "... पण तुकारामाची गाथा ज्या धुंदीनं आजपर्यंत वाचली जात होती ती धुंदी माझ्याकडे नाहीय. ती मला येऊच शकत नाही याचं कारण स्वभावतःच मी नास्तिक आहे."

".. त्यामुळं आपण त्या दारिद्र्याच्या अनुभवापलीकडे जाऊच शकत नाही. तुम्ही जर अलीकडची सगळी पुस्तके पाहिलीत...तर त्यांच्यामध्ये त्याच्याखेरीज दुसरं काही नाहीच आहे. म्हणजे माणसांच्या नात्यानात्यांतील जी सूक्ष्मता आहे ती क्वचित चितारलेली तुम्हाला दिसेल. कारण हा जो अनुभव आहे... आपले जे अनुभव आहेत ते ढोबळ प्रकारचे आहेत....."

Kenneth Goldsmith: "In 1969 the conceptual artist Douglas Huebler wrote, “The world is full of objects, more or less interesting; I do not wish to add any more.”1 I’ve come to embrace Huebler’s ideas, though it might be retooled as “The world is full of texts, more or less interesting; I do not wish to add any more.” It seems an appropriate response to a new condition in writing today: faced with an unprecedented amount of available text, the problem is not needing to write more of it; instead, we must learn to negotiate the vast quantity that exists. How I make my way through this thicket of information—how I manage it, how I parse it, how I organize and distribute it—is what distinguishes my writing from yours."

Tom Wolfe: "The first line of the doctors’ Hippocratic oath is ‘First, do no harm.’ And I think for the writers it would be: ‘First, entertain.’"

विलास सारंग: "… . . 1000 नंतर ज्या प्रकारची संस्कृती रुढ झाली , त्यामध्ये साधारणत्व विश्वात्मकता हे गुण प्राय: लुप्त झाले...आपली संस्कृती अकाली विश्वात्मक साधारणतेला मुकली आहे."

Showing posts with label विलास सारंग. Show all posts
Showing posts with label विलास सारंग. Show all posts

Saturday, June 01, 2024

What Should be the First Line of “The Stranger”? ...by the New Yorker and Vilas Sarang... विलास सारंग 'आउटसायडर' च्या अस्सल पहिल्या दोन ओळीच्या शोधात

 विलास सारंगांनी अनुवादावरती विपुल लेखन केले आहे. त्यांच्या 'सर्जनशोध आणि लिहिता लेखक', २००७ मध्ये "अस्सल 'आउटसायडर' च्या शोधात" नावाचा लेख आहे.

ते लिहतात ;


It's interesting that Ryan Bloom has written an essay "Lost in Translation: What the First Line of “The Stranger” Should Be" for The New Yorker dated May 11, 2012. (https://www.newyorker.com/books/page-turner/lost-in-translation-what-the-first-line-of-the-stranger-should-be)

He says:

"...The ordering of words in Camus’s first sentence is no accident: today is interrupted by Maman’s death. The sentence, the one we have yet to see correctly rendered in an English translation of “L’Étranger,” should read: “Today, Maman died.”"


Saturday, January 16, 2021

काफ्का आणि कोविड ...When Would It Be Less Stressful for Gregor Samsa?

जी ए कुलकर्णी: "...मला वाटते, फार मोठी नाव घ्यायची झाली तर Kafka, Camus and Dostoevsky हे अतिशय morbid होते. त्याच्या उलट तर मला वाटते , की अनुभवाने जर लेखकाला जीवनविषयक एखाद्या आकृतीची सतत जाणीव होत राहिली नाही , तर त्याचे लेखन मोठेपणी जरीची टोपी घालून हिंडणाऱ्या माणसाप्रमाणे बालीश वाटते. मराठीतील पुष्कळशी कथा अशी अगदी फुटकळ उथळ वाटते याचे कारण तेच. कोणते तुकडे हाती लागले यावरच आपले इतके समाधान असते, की तो कशाचा तुकडा असावा याकडे आपले लक्ष नाही. Kafkaची मते पटोत अगर न पटोत, Hardy देखील असाच , पण त्यांच्या लेखनावर अशा या universal reference चा शिक्का आहे. ..."
(२८/८/१९६३, पृष्ठ १२०, 'जी एंची निवडक पत्रे', खंड २, १९९८)

विलास सारंग: "…मला कधी वाटतं, १८९० साली हरिभाऊनी जरा विचार केला असता: 'आपण कशाला ब्रिटीश वाङमयाचं शेपूट पकडून राहायचं?' आपलं कथाकथन विकसित करायचं. एवढं काही कठीण नाही. काफ्काच्या 'मॅटॅमॉर्फसिसचं पहिल वाक्य घ्या. 'पंचतंत्रातल्या एखाद्या गोष्टीत ते फिट बसलं असतं. एवढी फँट्सी झाली. उरलेल्या कथेत वास्तववाद आहेच. . १९०० पासून आजवर पाश्च्यात्यांनी आपल्या वाङमयाकडे ढुंकून बघितलेलं आहे का? त्यांना आपल्या कथासाहित्यात वेगळ, नवीन काही आढळल नाही … " ('लिहित्या लेखकाचं वाचन', 2011)

Franz Kafka, The Metamorphosis, 1915:

"... One morning, as Gregor Samsa was waking up from anxious dreams, he discovered that in bed he had been changed into a monstrous vermin. He lay on his armour-hard back and saw, as he lifted his head up a little, his brown, arched abdomen divided up into rigid bow-like sections. From this height the blanket, just about ready to slide off completely, could hardly stay in place. His numerous legs, pitifully thin in comparison to the rest of his circumference, flickered helplessly before his eyes.

"What's happened to me?" he thought. It was no dream. His room, a proper room for a human being, only somewhat too small, lay quietly between the four well-known walls. Above the table, on which an unpacked collection of sample cloth goods was spread out—Samsa was a travelling salesman—hung the picture which he had cut out of an illustrated magazine a little while ago and set in a pretty gilt frame. It was a picture of a woman with a fur hat and a fur boa. She sat erect there, lifting up in the direction of the viewer a solid fur muff into which her entire forearm had disappeared.

Gregor's glance then turned to the window. The dreary weather—the rain drops were falling audibly down on the metal window ledge—made him quite melancholy. "Why don't I keep sleeping for a little while longer and forget all this foolishness," he thought. But this was entirely impractical, for he was used to sleeping on his right side, and in his present state he couldn't get himself into this position. No matter how hard he threw himself onto his right side, he always rolled again onto his back. He must have tried it a hundred times, closing his eyes so that he would not have to see the wriggling legs, and gave up only when he began to feel a light, dull pain in his side which he had never felt before...."

 


  Artist: Roz Chast, The New Yorker, January 2021

Monday, March 11, 2019

वाङमयीन 'चेटकिणी'....A Celebration of Magical Women Writers

विलास सारंगांची वाङ्मयीन टीकेवरची पुस्तके आपण वाचली तर आपल्या लक्षात येते की त्यांच्या नजरेत दुर्गाबाई कशा शेवटी शेवटी उत्तुंग झाल्या ते.... पहिल्या पुस्तकांतून दुर्गबाईंचा उल्लेख सुद्धा नाहीये... हे पुन्हा एकदा लिहतोय कारण हे वाचल:

"“The absence of the witch does not invalidate the spell,” Emily Dickinson wrote. So great writers bewitch us with their work long after they have absented themselves from the world. The enduring bewitchment of thirty such titans and trailblazers of the written word,"
('Literary Witches: A Celebration of Magical Women Writers' by Taisia Kitaiskaia, Katy Horan)

'long after they have absented themselves from the world' दुर्गाबाई मला कायम bewitch करतात, त्या सारंगांना पण bewitch करत होत्या....


Sappho (630–570 BCE). 

Artist: Katy Horan

अश्या प्रकारच्या चित्रांचे प्रयत्न मराठीत वेगळ्या प्रकारे वसंत सरवटे यांनी केले आहेत - साहित्यीकांची अर्कचित्रे काढून....

Saturday, December 22, 2018

स्पॅनिश साहित्यातील समुद्र अनुपस्थिती आणि समुद्र न पाहता समुद्र...Marathi Literature is Not Alone


दुर्गा भागवत:
"…देशबंधू दासांची आणखी एक गंमत सांगते. त्यांनी 'सागरसंगीत' म्हणून समुद्रावर कविता लिहिल्या आहेत. समुद्रावर चाळीस कविता लिहिणारा हा जगातला एकुलता एकच माणूस. त्या कवितांबद्दल साने गुरुजींनी इतक सुंदर, इतक सुंदर लिहिलंय, की ते वाचल्यावर मला बंगाली भाषा शिकायचा मोह झाला. मी शिकले बंगाली आणि मूळ बंगालीतून 'सागरसंगीत'च मराठी भाषांतर केल…" ("ऐसपैस गप्पा: दुर्गाबाईंशी", लेखक : प्रतिभा रानडे, पृष्ठ: 59, 1998) 
जी ए कुलकर्णी : 
"... समुद्राचा अवजड करडा पडदा स्थिर आहे. त्याच्यात आपली प्रतिबिंबे आहेत म्हणून आपण अस्तित्वात आहो  असे निःशंकपणे खडकांना वाटते. व  ते अलिप्तपणे उभे आहेत. 
        समुद्र केवळ निरीक्षक आहे..."
('अस्तिस्तोत्र', १९७१, 'सांजशकुन', १९७५,२०१५) 
विलास सारंगांचे खालील विधान केंद्रस्थानी ठेवून मी 'Marathi Literature at Sea!...मराठी साहित्यात समुद्राच वास्तव किती सातत्याने दुर्लक्षित केलं आहे' नावाची पोस्ट ऑगस्ट ५ २०१३ रोजी लिहली. ती जरूर पहा आणि त्याखालील कमेंट्स पण पहा.  

: "… मराठी साहित्यात समुद्राच वास्तव किती सातत्याने दुर्लक्षित केलं आहे, हे माझ्या विवेचनाच सार होतंआपण वास्तवाच्या -वाङमयीन सामग्रीच्या- केवढ्या मोठ्या भांडाराला मुकतो आहोत, हे माझ्या लेखात निर्देशित केलं आहे...मराठी वाङमयातील समुद्राची अनुपस्थिती मराठी समाजाच्या संरचनेशी कशी निगडीत आहे, हे माझ्या लेखात स्पष्ट केलेलं आहे."
 ("वाङमयीन संस्कृती सामाजिक वास्तव", २०११, पृष्ठ ६६-६७)

नोव्हेंबर २०१७ मध्ये मी हॉर्हे लुईस बोर्हेस (Jorge Luis Borges) यांचे 'Conversations, Volume 1', २०१४ पुस्तक चाळत होतो.  बोर्हेस यांच्या दीर्घ मुलाखतीचे हे पुस्तक आहे.     


"... FERRARI. The sea.

BORGES. The sea, yes, that’s so present in Portuguese literature and so absent in Spanish literature. For example, Quixote . . .

FERRARI. Set on a tableland.

BORGES. The Portuguese, on the other hand, the Scandinavians and—yes—the French since Hugo, feel the sea. Baudelaire felt it; Rimbaud in his ‘Le Bateau ivre’ felt a sea that he had never seen. Coleridge wrote ‘The Rime of the Ancient Mariner’ without having seen the sea; when he did see it, he felt betrayed. And Rafael Cansinos Assens wrote an admirable poem about the sea. I congratulated him and he answered, ‘I hope one day to see it.’ That is, the sea in Assens’ imagination and the sea in Coleridge’s imagination were superior to the mere sea of geography (laughs)...."

कोलेरिज यांनी समुद्र न पाहता त्यांची जगप्रसिद्ध कविता लिहली होती! म्हणजे समुद्र न पाहता सुद्धा एखाद्याला मोठ्या प्रभावीपणे समुद्राबद्दल लिहता येते. 

Engraving of a scene from 'The Rime of the Ancient Mariner'

'The frozen crew and the albatross' by Gustave Doré (1876)