कै वसंत सरवटे यांचे त्यांनी काढलेले एक आवडते कार्टून म्हणजे दोन सिंहांचे, ते सोबत पहा आणि त्यावर सरवटे यांनी लिहलेला अभिप्राय....
मी स्वतः ते जेंव्हा पहिल्यांदा १९७०च्या दशकात पहिले त्यावेळी खूप आनंदलो होतो ...
पृष्ठ २५, 'व्यंगकला - चित्रकला', २००५
ह्या चित्राची आठवण न्यू यॉर्कर मधील मार्च २०२४ चित्र पाहून खूप झाली ...
artist: Ali Solomon
ह्या चित्रात सुद्धा स्थानबद्ध सिंह निसटले आहेत पण त्याचे कारण मार्च महिन्यात तिथे मेंढ्या बसणार आहेत म्हणून!
2 comments:
न्यूयॉर्क पब्लिक लायब्ररीच बजेट तिथल्या स्थानिक प्रशासनाने कमी केल्याबद्दल खंत व्यक्त करणारं हे व्यंगचित्र आहे. नविन बजेटमध्ये सिंह परवडणार नाहीत, मेंढ्या परवडतील असं सांगायचंय.
थँक्स , ते मला माहित होते, पण माझी पोस्ट दोन चित्रांतील सिंहांसाठी आहे, शिवाय व्यंगचित्रांचा अर्थ सापेक्ष असतो हे तर आहेच, माझ्या काही पोस्ट त्या मुद्यावरच आहेत
Post a Comment