जी. ए. कुलकर्णी:
"... अद्यापही एखाद्या Rembrandt किंवा Vermeer सारख्या अद्वितीय चित्रकाराच्या कृतीची मी Tolerable copy करू शकतो, पण (काव्याप्रमाणेच) मला स्वतंत्र चित्रदृष्टी नाही. पण यामुळे झाले काय , तर एखाद्या मासिकात काव्याकडे ज्याप्रमाणे प्रथम लक्ष जाते, त्याप्रमाणेच चित्राकडे जाते...."
Johannes Vermeer The Milkmaid / La Lattaia, c. 1657-1658
मी पूर्वी कदाचित म्हणालोय तसे चित्रकलेमध्ये भारतात कित्येक शतके वरील चित्राच्या दर्जाचे काही झाले नाही.
१९-२०व्या शतकात त्याची सुरवात झाली. भारताने फार मोठी उंची सिनेकलेत मिळवली, उदा: मला परिचित असा हिंदी सिनेमाचा सुवर्णकाळ १९४८- १९६५.
No comments:
Post a Comment