मेघदूत: "नीचैर्गच्छत्युपरि दशा चक्रनेमिक्रमेण"

समर्थ शिष्या अक्का : "स्वामीच्या कृपाप्रसादे हे सर्व नश्वर आहे असे समजले. पण या नश्वरात तमाशा बहुत आहे."

G C Lichtenberg: “It is as if our languages were confounded: when we want a thought, they bring us a word; when we ask for a word, they give us a dash; and when we expect a dash, there comes a piece of bawdy.”

C. P. Cavafy: "I’d rather look at things than speak about them."

Martin Amis: “Gogol is funny, Tolstoy in his merciless clarity is funny, and Dostoyevsky, funnily enough, is very funny indeed; moreover, the final generation of Russian literature, before it was destroyed by Lenin and Stalin, remained emphatically comic — Bunin, Bely, Bulgakov, Zamyatin. The novel is comic because life is comic (until the inevitable tragedy of the fifth act);...”

सदानंद रेगे: "... पण तुकारामाची गाथा ज्या धुंदीनं आजपर्यंत वाचली जात होती ती धुंदी माझ्याकडे नाहीय. ती मला येऊच शकत नाही याचं कारण स्वभावतःच मी नास्तिक आहे."

".. त्यामुळं आपण त्या दारिद्र्याच्या अनुभवापलीकडे जाऊच शकत नाही. तुम्ही जर अलीकडची सगळी पुस्तके पाहिलीत...तर त्यांच्यामध्ये त्याच्याखेरीज दुसरं काही नाहीच आहे. म्हणजे माणसांच्या नात्यानात्यांतील जी सूक्ष्मता आहे ती क्वचित चितारलेली तुम्हाला दिसेल. कारण हा जो अनुभव आहे... आपले जे अनुभव आहेत ते ढोबळ प्रकारचे आहेत....."

Kenneth Goldsmith: "In 1969 the conceptual artist Douglas Huebler wrote, “The world is full of objects, more or less interesting; I do not wish to add any more.”1 I’ve come to embrace Huebler’s ideas, though it might be retooled as “The world is full of texts, more or less interesting; I do not wish to add any more.” It seems an appropriate response to a new condition in writing today: faced with an unprecedented amount of available text, the problem is not needing to write more of it; instead, we must learn to negotiate the vast quantity that exists. How I make my way through this thicket of information—how I manage it, how I parse it, how I organize and distribute it—is what distinguishes my writing from yours."

Tom Wolfe: "The first line of the doctors’ Hippocratic oath is ‘First, do no harm.’ And I think for the writers it would be: ‘First, entertain.’"

विलास सारंग: "… . . 1000 नंतर ज्या प्रकारची संस्कृती रुढ झाली , त्यामध्ये साधारणत्व विश्वात्मकता हे गुण प्राय: लुप्त झाले...आपली संस्कृती अकाली विश्वात्मक साधारणतेला मुकली आहे."

Friday, January 02, 2015

..I'd Rather Be Alone !

Today January 2 2015 is World Introvert Day. It' held on 2 January each year and is an opportunity for people worldwide to better understand and appreciate introverts.



Susan Cain, 'Quiet : the power of introverts in a world that can’t stop talking', 2012:

"...introverts are comfortable working alone — and solitude is a catalyst to innovation. As the influential psychologist Hans Eysenck observed, introversion fosters creativity by “concentrating the mind on the tasks in hand, and preventing the dissipation of energy on social and sexual matters unrelated to work.” In other words, a person sitting quietly under a tree in the backyard, while everyone else is clinking glasses on the patio, is more likely to have an apple land on his head. (Newton was one of the world’s great introverts: William Wordsworth described him as “A mind for ever/ Voyaging through strange seas of Thought, alone.”)..."




Artist: Unknown to me

courtesy:  FB page of Dangerous Minds

2 comments:

अवधूत डोंगरे said...

६ मे १९५०
परवा झोप येईना म्हणून मी आरामखुर्ची बाहेर टाकून एकटाच पडलो होतो. आकाश स्वच्छ होते. निळ्या-काळ्या आकाशातील तारे धुतल्यासारखे स्वच्छ होते. सर्वत्र शांत होते. मी आकाशात पाहत होतो. ताऱ्यांचे मुके सकंप संगीत अनुभवत होतो. वेदामध्ये वरूण ही नीतीची देवता आहे. वरूण म्हणजे आच्छादन घालणारा. हा आकाशाचा देव पुढे समुद्राचा कसा झाला कोणास कळे. वेदांत वरूण ही नीतीची देवता आहे. ताऱ्याच्या हजारो डोळ्यांनी तो तुमचेकडे बघत आहे असे वर्णन येते. मला त्या वर्णनाची परवा आठवण झाली. जणू विराट् विश्वंभर बघत आहे असे वाटले. ते सहस्त्र डोळे माझ्या जीवनात घुसत आहेत असे वाटले. मी घाबरलो. आपले सारे जीवन कोणी बघावे असे आपणास वाटत नाही. जीवनात नाना खळमळ असतात. दडून राहिलेल्या शेकडो गोष्टी. वरून रंगीत दिसणारे कृत्रिम फळ आत मातीचे वा शेणाचे असते. मी डोळे मिटले आणि उठून घरात आलो. केव्हा झोप लागली कळलेही नाही. उठलो तो मन शांत होते. झोप म्हणजे जणू अमृत, नवजीवनदायी अमृतांजन! विश्वमातेचा प्रेमळ हात! झोपेचा केवढा उपकार! परंतु झोप म्हणजे लहानसे मरण. मोठी झोप म्हणजे मोठे मरण! म्हणून मरणाचेही उपकार! मरणही सुंदर, जीवनही सुंदर! गंमत.
- साने गुरुजी (स्वप्न आणि सत्य).

Aniruddha G. Kulkarni said...

Beautiful...thanks...

when I started reading, I could not guess the author...not surprised to see Sane-guruji's name at the end...he could be so modern...