cartoonstock.com ह्या वेबसाइट वरील लौरेन्स वूड यांचे cartoon caption contest वरील लेख वाचून मला थक्क व्हायला होते.
व्यंगचित्र ही अत्यंत प्रगत कला आहे पण चित्राला कैप्शन देणे ही सुद्धा किती उत्क्रांत कला आहे हे वाचताना अत्यंत आनंद होतो.
artist : Teresa Burns Parkhurst
ह्या चित्रात एक जोडपे आणि तीन हत्ती दाखवलेत. सगळ्यात डावीकडचा हत्तीत्याच्या समोरीलहत्तीला काही तरी म्हणतोय, ते म्हणणे चित्राची कॅप्शन होणार आहे...
इंग्लिश मधील एक वाक्प्रचार आठवा elephant in the room म्हणजे समोर असलेली सर्वात महत्वाची गोष्ट , ज्या बद्दल आपण बऱ्याच वेळा बोलायला तयार नसतो...
हा लेख वाचा
त्यात सगळ्यात चांगले कॅप्शन कसे निवडले हे सांगितले आहे ... ते वाचताना एखाद्या उत्तम कवितेचे उत्तम समीक्षण आठवते...
"... This week’s winner addresses not just the obvious metaphor but the actual number of elephants, and it reads well: “I’m the STD. He’s the gambling problem. Who are you?”"