माझ्या वडिलांचे पुस्तक Edward FitzGerald यांच्या १८५९च्या पर्शियन मधून इंग्लिश मध्ये केलेल्या भाषांतरावर आधारित होते. मी माझ्या वडिलांचे बहुतेक सगळे लेखन वाचले आहे पण हे पुस्तक कधी वाचले नाही!
त्या पुस्तकाचे कव्हर आत्ता माझ्या कडे नाही पण २०१९ साली मी खालील, अत्यंत सरदारी दिमागत, Rubaiyat of Omar Khayyam साठी काढलेली चित्रे पहिली. अशी चित्रे माझ्या वडिलांच्या पुस्तकात असती तर मी ते पुस्तक नक्की थोडे तरी वाचले असते.
Artist : Arthur Szyk, Rubaiyat of Omar Khayyam, 1940
Artist: John Millar Watt, Rubaiyat of Omar Khayyam, 1963
.
No comments:
Post a Comment