बा सी मर्ढेकर:
"राव, सांगतां देव कुणाला,
शहाजोग जो शहामृगासम;
बोंबील तळलों सुके उन्हांत,
आणि होतसे हड्डी नरम.
छान शेकतें जगणें येथें
जगणारांच्या हें अंगाला;
निदान ढेकर करपट आणूं
द्या तुमच्या त्या शहामृगाला !"
(#४३, कांही कविता, १९५९/१९७७)
मर्ढेकर शहामृगाबरोबर देवाची तुलना करतायत...(ह्याच्या संलग्न एक पोस्ट इथे आहे)
खालील चित्र पाहून कारण समजले ते तस का करत आहेत ह्याच!....
‘Egypt Dying‘ (1969) by American illustrator Roger Hane (1939–1974)
No comments:
Post a Comment