" ' औदुंबर' ही विख्यात कविता लोकप्रिय (वाचकप्रिय) आहे / असेलच; परंतु ती एक अतिशय समीक्षकप्रिय कविता आहे, असं निश्चित म्हणता येतं..."
"ऐलतटावर पैलतटावर हिरवाळी घेऊन निळासावळा झरा वाहतो बेटाबेटातून.
ह्या गाजलेल्या, गूढ, अनेक मराठी लेखकांच्या आवडत्या (उदा: जीए) आणि अजून लोकप्रिय कवितेतील औदुंबर पुल्लिंगी का?
(ह्या विषयवार विलास सारंगांचा "'असला औदुंबर?' कसला औदुंबर : शक्यार्थाची कैफियत" हा थोडा मिश्कीलपणे लिहलेला आणि आता 'लिहित्या लेखकाचं वाचन' , २०११ यामध्ये समाविष्ट असलेला लेख जरूर वाचा)
आर्टिस्ट: Ida Rentoul Outhwaite (१८८८- १९६०)
No comments:
Post a Comment