मेघदूत: "नीचैर्गच्छत्युपरि दशा चक्रनेमिक्रमेण"

समर्थ शिष्या अक्का : "स्वामीच्या कृपाप्रसादे हे सर्व नश्वर आहे असे समजले. पण या नश्वरात तमाशा बहुत आहे."

G C Lichtenberg: “It is as if our languages were confounded: when we want a thought, they bring us a word; when we ask for a word, they give us a dash; and when we expect a dash, there comes a piece of bawdy.”

C. P. Cavafy: "I’d rather look at things than speak about them."

Martin Amis: “Gogol is funny, Tolstoy in his merciless clarity is funny, and Dostoyevsky, funnily enough, is very funny indeed; moreover, the final generation of Russian literature, before it was destroyed by Lenin and Stalin, remained emphatically comic — Bunin, Bely, Bulgakov, Zamyatin. The novel is comic because life is comic (until the inevitable tragedy of the fifth act);...”

सदानंद रेगे: "... पण तुकारामाची गाथा ज्या धुंदीनं आजपर्यंत वाचली जात होती ती धुंदी माझ्याकडे नाहीय. ती मला येऊच शकत नाही याचं कारण स्वभावतःच मी नास्तिक आहे."

".. त्यामुळं आपण त्या दारिद्र्याच्या अनुभवापलीकडे जाऊच शकत नाही. तुम्ही जर अलीकडची सगळी पुस्तके पाहिलीत...तर त्यांच्यामध्ये त्याच्याखेरीज दुसरं काही नाहीच आहे. म्हणजे माणसांच्या नात्यानात्यांतील जी सूक्ष्मता आहे ती क्वचित चितारलेली तुम्हाला दिसेल. कारण हा जो अनुभव आहे... आपले जे अनुभव आहेत ते ढोबळ प्रकारचे आहेत....."

Kenneth Goldsmith: "In 1969 the conceptual artist Douglas Huebler wrote, “The world is full of objects, more or less interesting; I do not wish to add any more.”1 I’ve come to embrace Huebler’s ideas, though it might be retooled as “The world is full of texts, more or less interesting; I do not wish to add any more.” It seems an appropriate response to a new condition in writing today: faced with an unprecedented amount of available text, the problem is not needing to write more of it; instead, we must learn to negotiate the vast quantity that exists. How I make my way through this thicket of information—how I manage it, how I parse it, how I organize and distribute it—is what distinguishes my writing from yours."

Tom Wolfe: "The first line of the doctors’ Hippocratic oath is ‘First, do no harm.’ And I think for the writers it would be: ‘First, entertain.’"

विलास सारंग: "… . . 1000 नंतर ज्या प्रकारची संस्कृती रुढ झाली , त्यामध्ये साधारणत्व विश्वात्मकता हे गुण प्राय: लुप्त झाले...आपली संस्कृती अकाली विश्वात्मक साधारणतेला मुकली आहे."

Tuesday, June 23, 2020

Ascending and Descending to Nowhere...एम सी इशर आणि स्वामी मधील मठ

नीरज (गोपालदास सक्सेना), मेरा नाम जोकर, 1970:
"...दुनिया ये सर्कस है
और 
सर्कस  में
बड़े को भी, छोटे को भी, खरे को भी
खोटे को भी, दुबले भी, मोटे को भी
नीचे से ऊपर को, ऊपर से नीचे को
आना-जाना पड़ता है..."

आमच्या मिरजेच्या घरात लाकडी जिना होता. खूप पायऱ्या नव्हत्या  त्याला. दिवसात कित्येक वेळा मी त्याचा वापर करत असे.

आम्हा सगळ्यांना त्याची इतकी सवय होती की आवाजावरून समजत असे कोण जिन्यात आहे आणि कोणत्या पायरीवर आहे.  (अनेकवेळा कोणी त्याचा वापर करत नसताना सुद्धा त्याचा आवाज येत असे!)

एखादे वाद्य ऐकल्यावर एखाद्याला वादक ओळखू येतो तसे जिना आम्ही वाचू शकत असू.

मिरज सुटून आता जवळजवळ ३५ वर्षे झाली.  मात्र त्याचा आवाज शेवटपर्यंत माझ्या बरोबर राहील.

ती माझी Ascending and Descending ची आयुष्यातील सुरवात!

एम सी इशर यांची चित्रे मी लहानपणा  पासून अनेक पुस्तकातून, अनेक ठिकाणी पहात आलो आहे. त्यांनी एक प्रकारचे मायाजाल माझ्यासाठी तयार केले आहे.    


















ह्या चित्राचे नाव आहे 'Ascending and Descending' आणि ते तयार झाले १९६० मध्ये- माझ्या जन्म वर्षात. जणू मला ही त्यांच्या कडून भेटच मिळाली.

Steven Poole, The Guardian, June 2015:
"...The mathematical trickery in Ascending and Descending’s staircase is not the subject of the image. Escher was never a surrealist. But in this picture, it becomes clear that he was a kind of existentialist. He had long admired Dostoyevsky and Camus, and in a letter to a friend while he was working on Ascending and Descending he explained: “That staircase is a rather sad, pessimistic subject, as well as being very profound and absurd. With similar questions on his lips, our own Albert Camus has just smashed into a tree in his friend’s car and killed himself. An absurd death, which had rather an effect on me. Yes, yes, we climb up and up, we imagine we are ascending; every step is about 10 inches high, terribly tiring – and where does it all get us? Nowhere.”..."

Wikipedia: "Escher suggests that not only the labours, but the very lives of these monk-like people are carried out in an inescapable, coercive and bizarre environment.".....अरे, हा तर जीएंचा स्वामीमधील मठच!

No comments: