#GAKulkarni30thDeathAnniversary
Today December 11 2017 is 30th death anniversary of G A Kulkarni
जी. ए. कुलकर्णी, ऑगस्ट २८, १९६३:
"....पण त्यांचे (बालकवींचे) दुःख आपले मन निबर, संवेदनाहीन होत चालले आहे, मोहोरणाऱ्या आनंदाऐवजी, ठसठसणाऱ्या वेदनेऐवजी आवळू निर्माण झाले आहे अशी जाणीव त्यांना होऊ लागली असवी. पूर्वीचा उत्कट अनुभव व आताचे मनाचे शिलामय स्वरूप हा विरोध त्यांना डाचू लागला. Coleridge ची 'Ode to Dejection' नावाची कविता आहे; तिच्यात बालकवींचे आत्मचरित्र आहे. त्यांची भाषा विशिष्ट मर्यादेपर्यंत उपयोगी, मन एकाच तऱ्हेच्या कल्पनांच्या आवर्तात सापडलेले. जीवनाचे भीषण स्वरूप व ते पाहण्याला भाषेची, मनाची असमर्थता यांत कुठे तरी त्यांच्या औदासीन्याचे मूळ आहे."
('जी. एंची निवडक पत्रे: खंड २', १९९८)
What a wonderful analysis in just a few sentences of a particular phase in the life of one of Marathi's great poets of 20th century...This is GA at his best...GA laughs off any suggestion that Balkavi's frustration had anything to do with a lady called Ramai (रमाई) and comes up with this explanation.
('रमाई' या विषयावर कै म वा धोंडांचा 'बालकवी, रमाई आणि सोनाळकर' हे मूळचे १९६३-१९६६ दरम्यानचे , पण 'जाळ्यातील चंद्र', १९९४/१९९८ मध्ये पुन्हा एकत्र प्रसिद्ध झालेले लेख जरूर वाचा.)
'Dejection: An Ode' is a poem written by Samuel Taylor Coleridge in 1802.
No comments:
Post a Comment