मेघदूत: "नीचैर्गच्छत्युपरि दशा चक्रनेमिक्रमेण"

समर्थ शिष्या अक्का : "स्वामीच्या कृपाप्रसादे हे सर्व नश्वर आहे असे समजले. पण या नश्वरात तमाशा बहुत आहे."

G C Lichtenberg: “It is as if our languages were confounded: when we want a thought, they bring us a word; when we ask for a word, they give us a dash; and when we expect a dash, there comes a piece of bawdy.”

C. P. Cavafy: "I’d rather look at things than speak about them."

Martin Amis: “Gogol is funny, Tolstoy in his merciless clarity is funny, and Dostoyevsky, funnily enough, is very funny indeed; moreover, the final generation of Russian literature, before it was destroyed by Lenin and Stalin, remained emphatically comic — Bunin, Bely, Bulgakov, Zamyatin. The novel is comic because life is comic (until the inevitable tragedy of the fifth act);...”

सदानंद रेगे: "... पण तुकारामाची गाथा ज्या धुंदीनं आजपर्यंत वाचली जात होती ती धुंदी माझ्याकडे नाहीय. ती मला येऊच शकत नाही याचं कारण स्वभावतःच मी नास्तिक आहे."

".. त्यामुळं आपण त्या दारिद्र्याच्या अनुभवापलीकडे जाऊच शकत नाही. तुम्ही जर अलीकडची सगळी पुस्तके पाहिलीत...तर त्यांच्यामध्ये त्याच्याखेरीज दुसरं काही नाहीच आहे. म्हणजे माणसांच्या नात्यानात्यांतील जी सूक्ष्मता आहे ती क्वचित चितारलेली तुम्हाला दिसेल. कारण हा जो अनुभव आहे... आपले जे अनुभव आहेत ते ढोबळ प्रकारचे आहेत....."

Kenneth Goldsmith: "In 1969 the conceptual artist Douglas Huebler wrote, “The world is full of objects, more or less interesting; I do not wish to add any more.”1 I’ve come to embrace Huebler’s ideas, though it might be retooled as “The world is full of texts, more or less interesting; I do not wish to add any more.” It seems an appropriate response to a new condition in writing today: faced with an unprecedented amount of available text, the problem is not needing to write more of it; instead, we must learn to negotiate the vast quantity that exists. How I make my way through this thicket of information—how I manage it, how I parse it, how I organize and distribute it—is what distinguishes my writing from yours."

Tom Wolfe: "The first line of the doctors’ Hippocratic oath is ‘First, do no harm.’ And I think for the writers it would be: ‘First, entertain.’"

विलास सारंग: "… . . 1000 नंतर ज्या प्रकारची संस्कृती रुढ झाली , त्यामध्ये साधारणत्व विश्वात्मकता हे गुण प्राय: लुप्त झाले...आपली संस्कृती अकाली विश्वात्मक साधारणतेला मुकली आहे."

Sunday, March 27, 2011

बापा देखिलासि आतां डोळे । निवावे तैसे निवाले ॥

Matt Ridley:

"Scientists are often accused these days of overlooking the awe and wonder of the world, so it's exciting when a philosopher puts that magic at the very heart of a scientific hypothesis."

(WSJ, March 26 2011)


"रूपं महत्ते बहुवक्त्रनेत्रं
: महाबाहो बहुबाहूरुपादम्
बहूदरं बहुदंष्ट्राकरालं
: दृष्ट्वा लोकाः प्रव्यथितास्तथाहम् ॥११- २३॥

नभःस्पृशं दीप्तमनेकवर्णं
: व्यात्ताननं दीप्तविशालनेत्रम्
दृष्ट्वा हि त्वां प्रव्यथितान्तरात्मा
: धृतिं विन्दामि शमं विष्णो ॥११- २४॥

दंष्ट्राकरालानि ते मुखानि
: दृष्ट्वैव कालानलसन्निभानि
दिशो जाने लभे शर्म
: प्रसीद देवेश जगन्निवास ॥११- २५॥"

(भगवद् गीता ११, एकादशोऽध्याय: विश्वरूपदर्शनयोग)


The New York Times reminded me that "This month marks the 100th anniversary of Ernest Rutherford's model of the atom."

I, like billion others, always drew an atom like this:

"...something like a cockeyed solar system. The sun — the nucleus — is at the center, and the planets — the electrons — orbit in several different planes..."

Things alas are not that simple.

"Now it looks something like a composite of quarks surrounded by clouds of uncertainty. More accurate. Much harder to draw."

Much harder even to imagine.

John Horgan recently wrote:

"...Physicists' fantasies about parallel and virtual realms are not just stale. Increasingly they strike me as escapist and irresponsible. Scientists shouldn't have to serve the public good any more than poets or musicians. I value truth for its own sake, even if the truth disturbs. But I do think that theories—if they are being passed off as science—should have at least a remote chance of being empirically corroborated. Otherwise, how do they differ from pseudoscientific ideas like intelligent design?...

...Physicists pining for new data are now pinning their hopes on the Large Hadron Collider, in Switzerland. If and when that hypersensitive contraption gets up to full speed, perhaps it will stumble into a discovery so bizarre that it entices theorists lost in simulated and parallel universes back to reality.
Until then, I tell my students, if you're looking for science books that pose profound metaphysical puzzles, don't bother with the physics best sellers. Instead, check out works by Oliver Sachs, V.S. Ramachandran, and other intrepid explorers of the brain. Science's most thrilling frontier is the one inside our skulls."

Ned Denny says in his review of Brian Greene's "The Hidden Reality: Parallel Universes and the Deep Laws of the Cosmos":

"...The mother of them all is what Greene calls the Ultimate Multiverse, which states that any world that can be mathematically modelled – or even imagined – must perforce exist. We are back to Arjuna, agog in front of a reality that encompasses "the visions from thy innumerable eyes, the words from thy innumerable mouths". It is a joyfully bewildering concept that flags up the impossibility of the endeavour; surely trying to define All That Exists is like trying to box the wind or weigh a dream. What seems certain, as Greene writes, is that "what we've thought to be the universe is only one component of a far grander, perhaps far stranger, and mostly hidden, reality." And what a delicious irony it is that science, that model of sober investigation, is inexorably returning us to vistas so peculiarly like the deranged imaginings of our "superstitious" past."

"Arjuna, agog in front of a reality" is from the chapter 11 of Bhagvad Gita 'The Vision of the Universal Form' (विश्वरूपदर्शनयोग)

Reading this from Gita is fine but reading it from Dnyaneshwari (ज्ञानेश्वरी) gave me real joy. I realised why Ned Denny called it "delicious" and was delighted to return to 'vistas so peculiarly like the deranged imaginings of our "superstitious" past'.

Dnyaneshwar (ज्ञानेश्वर) has expanded on Gita. I have chosen a line from it: बापा देखिलासि आतां डोळे । निवावे तैसे निवाले ॥ as a title of this post. (I longed to see your universal form and that longing of mine has been well fulfilled. My eyes are sated with joy by seeing your cosmic form. )<- This translation doesn't really capture the essence of those lines.

From Dnyaneshwari:

जी लोचनां भाग्य उदेलें । मना सुखाचें सुयाणें पाहलें । जे अगाध तुझें देखिलें । विश्वरूप इहीं ॥ ३३८ ॥ हें लोकत्रयव्यापक रूपडें । पाहतां देवांही वचक पडे । याचें सन्मुखपण जोडें । भलतयाकडुनी ॥ ३३९ ॥ ऐसें एकचि परी विचित्रें । आणि भयानकें वक्त्रें । बहुलोचन हे सशस्त्रें । अनंतभुजा ॥३४०॥ अनंत चारु बाहु चरण । बहूदर आणि नानावर्ण । कैसें प्रतिवदनीं मातलेपण । आवेशाचें ॥ ३४१॥ हो कां महाकल्पाचिया अंतीं । तवकलेनि यमें जेउततेउतीं । प्रळयाग्नीचीं उजितीं । आंबुखिलीं जैसीं ॥ ३४२ ॥ नातरी संहारत्रिपुरारीचीं यंत्रें । कीं प्रळयभैरवाचीं क्षेत्रें । नाना युगांतशक्तीचीं पात्रें । भूतखिचा वोढविलीं ॥ ३४३ ॥ तैसीं जियेतियेकडे । तुझीं वक्त्रें जीं प्रचंडें । न समाती दरीमाजीं सिंव्हाडे । तैसे दशन दिसती रागीट ॥ ३४४ ॥ जैसें काळरात्रीचेनि अंधारें । उल्हासत निघतीं संहारखेंचरें । तैसिया वदनीं प्रळयरुधिरें । काटलिया दाढा ॥ ३४५ ॥ हें असो काळें अवंतिलें रण । कां सर्व संहारें मातलें मरण । तैसें अतिभिंगुळवाणेंपण । वदनीं तुझिये ॥ ३४६ ॥ हे बापुडी लोकसृष्टी । मोटकीये विपाइली दिठी । आणि दुःखकालिंदीचिया तटीं । झाड होऊनि ठेली ॥ ३४७ ॥ तुज महामृत्यूचिया सागरीं । आतां हे त्रैलोक्य जीविताची तरी । शोकदुर्वातलहरी । आंदोळत असे ॥ ३४८ ॥ एथ कोपोनि जरी वैकुंठें । ऐसें हन म्हणिपैल अवचटें । जें तुज लोकांचें काई वाटे ? । तूं ध्यानसुख हें भोगीं ॥ ३४९ ॥ तरी जी लोकांचें कीर साधारण । वायां आड सूतसे वोडण । केवीं सहसा म्हणे प्राण । माझेचि कांपती ॥ ३५० ॥ ज्या मज संहाररुद्र वासिपे । ज्या मजभेणें मृत्यु लपे । तो मी एथें अहाळबाहळीं कांपें । ऐसें तुवां केलें ॥ ३५१ ॥ परि नवल बापा हे महामारी । इया नाम विश्वरूप जरी । हे भ्यासुरपणें हारी । भयासि आणी ॥ ३५२ ॥

ठेलीं महाकाळेंसि हटेंतटें । तैसी किती{ए}कें मुखें रागिटें । इहीं वाढोनियां धाकुटें । आकाश केलें ॥ ३५३ ॥ गगनाचेंनि वाडपणें नाकळे । त्रिभुवनींचियाही वारिया न वेंटाळे । ययाचेनि वाफा आगी जळे । कैसें धडाडीत असे ॥ ३५४ ॥ तेवींचि एकसारिखें एक नोहे । एथ वर्णावर्णाचा भेदु आहे । हो कां जें प्रळयीं सावावो लाहे । वन्ह्ं ययाचा ॥ ३५५ ॥ जयाचिये आंगींची दीप्ती येवढी । जे त्रैलोक्य कीजे राखोंडी । कीं तयाही तोंडें आणि तोंडीं । दांत दाढा ॥ ३५६ ॥ कैसा वारया धनुर्वात चढला । समुद्र कीं महापुरीं पडिला । विषाग्नि मारा प्रवर्तला । वडवानळासी ॥ ३५७ ॥ हळाहळ आगी पियालें । नवल मरण मारा प्रवर्तलें । तैसें संहारतेजा या जाहलें । वदन देखा ॥ ३५८ ॥ परी कोणें मानें विशाळ । जैसें तुटलिया अंतराळ । आकाशासि कव्हळ । पडोनि ठेलें ॥ ३५९ ॥ नातरी काखे सूनि वसुंधरी । जैं हिरण्याक्षु रिगाला विवरीं । तैं उघडले हाटकेश्वरीं । जेवीं पाताळकुहर ॥ ३६० ॥ तैसा वक्त्रांचा विकाशु । माजीं जिव्हांचा आगळाचि आवेशु । विश्व न पुरे म्हणौनि घांसु । न भरीचि कोंडें ॥ ३६१ ॥ आणि पाताळव्याळांचिया फूत्कारीं । गरळज्वाळा लागती अंबरीं । तैसी पसरलिये वदनदरी- । माजीं हे जिव्हा ॥ ३६२ ॥ काढूनि प्रळयविजूंचीं जुंबाडें । जैसें पन्नासिलें गगनाचे हुडे । तैसे आवाळुवांवरी आंकडे । धगधगीत दाढांचे ॥ ३६३ ॥ आणि ललाटपटाचिये खोळे । कैसें भयातें भेडविताती डोळे । हो कां जे महामृत्यूचे उमाळे । कडवसां राहिले ॥ ३६४ ॥ ऐसें वाऊनि भयाचें भोज । एथ काय निपजवूं पाहातोसि काज । तें नेणों परी मज । मरणभय आलें ॥ ३६५ ॥ देवा विश्वरूप पहावयाचे डोहळे । केले तिये पावलों प्रतिफळें । बापा देखिलासि आतां डोळे । निवावे तैसे निवाले ॥ ३६६ ॥ अहो देहो पार्थिव कीर जाये । ययाची काकुळती कवणा आहे । परि आतां चैतन्य माझें विपायें । वांचे कीं न वांचे ॥ ३६७ ॥ एऱ्हवीं भयास्तव आंग कांपे । नावेक आगळें तरी मन तापे । अथवा बुद्धिही वासिपे । अभिमानु विसरिजे ॥ ३६८ ॥ परी येतुलियाही वेगळा । जो केवळ आनंदैककळा । तया अंतरात्मयाही निश्चळा । शियारी आली ॥ ३६९ ॥ बाप साक्षात्काराचा वेधु । कैसा देशधडी केला बोधु । हा गुरुशिष्यसंबंधु । विपायें नांदे ॥ ३७० ॥ देवा तुझ्या ये दर्शनीं । जें वैकल्य उपजलें आहे अंतःकरणीं । तें सावरावयालागीं गंवसणी । धैर्याची करितसें ॥ ३७१ ॥ तंव माझेनि नामें धैर्य हारपलें । कीं तयाहीवरी विश्वरूपदर्शन जाहलें । हें असो परि मज भलें आतुडविलें । उपदेशा इया ॥ ३७२ ॥ जीव विसंवावयाचिया चाडा । सैंघ धांवाधांवी करितसे बापुडा । परि सोयही कवणेंकडां । न लभे एथ ॥ ३७३ ॥ ऐसें विश्वरूपाचिया महामारी । जीवित्व गेलें आहें चराचरीं । जी न बोलें तरि काय करीं । कैसेनि राहें ? ॥ ३७४ ॥

पैं अखंड डोळ्यांपुढें । फुटलें जैसें महाभयाचें भांडें । तैशीं तुझीं मुखें वितंडें । पसरलीं देखें ॥ ३७५ ॥ असो दांत दाढांची दाटी । न झांकवे मा दों दों वोठीं । सैंघ प्रळयशस्त्रांचिया दाट कांटी । लागलिया जैशा ॥ ३७६ ॥ जैसें तक्षका विष भरलें । हो कां जे काळरात्रीं भूत संचरलें । कीं आग्नेयास्त्र परजिलें । वज्राग्नि जैसें ॥ ३७७ ॥ तैशीं तुझीं वक्त्रें प्रचंडें । वरि आवेश हा बाहेरी वोसंडे । आले मरणरसाचे लोंढे । आम्हांवरी ॥ ३७८ ॥ संहारसमयींचा चंडानिळु । आणि महाकल्पांत प्रळयानळु । या दोहीं जैं होय मेळु । तैं काय एक न जळे ? ॥ ३७९ ॥ तैसीं संहारकें तुझीं मुखें । देखोनि धीरु कां आम्हां पारुखे ? । आतां भुललों मी दिशा न देखें । आपणपें नेणें ॥ ३८० ॥ मोटकें विश्वरूप डोळां देखिलें । आणि सुखाचें अवर्षण पडिलें । आतां जापाणीं जापाणीं आपुलें । अस्ताव्यस्त हें ॥ ३८१ ॥ ऐसें करिसी म्हणौनि जरी जाणें । तरी हे गोष्टी सांगावीं कां मी म्हणें । आतां एक वेळ वांचवी जी प्राणें । या स्वरूपप्रळयापासोनि ॥ ३८२ ॥ जरी तूं गोसावी आमुचा अनंता । तरी सुईं वोडण माझिया जीविता । सांटवीं पसारा हा मागुता । महामारीचा ॥ ३८३ ॥ आइकें सकळ देवांचिया परदेवते । तुवां चैतन्यें गा विश्व वसतें । तें विसरलासी हें उपरतें । संहारूं आदरिलें ॥ ३८४ ॥ म्हणौनि वेगीं प्रसन्न होईं देवराया । संहरीं संहरीं आपुली माया । काढीं मातें महाभया- । पासोनियां ॥ ३८५ ॥ हा ठायवरी पुढतपुढतीं । तूंतें म्हणिजे बहुवा काकुळती । ऐसा मी विश्वमूर्ती । भेडका जाहलों ॥ ३८६ ॥ जैं अमरावतीये आला धाडा । तैं म्यां एकलेनि केला उवेडा । जो मी काळाचियाही तोंडा । वासिपु न धरीं ॥ ३८७ ॥ परी तया आंतुल नव्हे हें देवा । एथ मृत्यूसही करूनि चढावा । तुवां आमुचाचि घोटू भरावा । या सकळ विश्वेंसीं ॥ ३८८ ॥ कैसा नव्हता प्रळयाचा वेळु । गोखा तूंचि मिनलासि काळु । बापुडा हा त्रिभुवनगोळु । अल्पायु जाहला ॥ ३८९ ॥ अहा भाग्या विपरीता । विघ्न उठिलें शांत करितां । कटाकटा विश्व गेलें आतां । तूं लागलासि ग्रासूं ॥ ३९० ॥ हें नव्हे मा रोकडें । सैंघ पसरूनियां तोंडें । कवळितासि चहूंकडे । सैन्यें इयें ॥ ३९१ ॥

No comments: