मेघदूत: "नीचैर्गच्छत्युपरि च दशा चक्रनेमिक्रमेण"

समर्थ शिष्या अक्का : "स्वामीच्या कृपाप्रसादे हे सर्व नश्वर आहे असे समजले. पण या नश्वरात तमाशा बहुत आहे."

G C Lichtenberg: “It is as if our languages were confounded: when we want a thought, they bring us a word; when we ask for a word, they give us a dash; and when we expect a dash, there comes a piece of bawdy.”

Friedrich Nietzsche: “Everybody wants the same, everybody is the same: whoever feels different goes voluntarily into a madhouse.”

Martin Amis: “Gogol is funny, Tolstoy in his merciless clarity is funny, and Dostoyevsky, funnily enough, is very funny indeed; moreover, the final generation of Russian literature, before it was destroyed by Lenin and Stalin, remained emphatically comic — Bunin, Bely, Bulgakov, Zamyatin. The novel is comic because life is comic (until the inevitable tragedy of the fifth act);...”

सदानंद रेगे:
"... पण तुकारामाची गाथा ज्या धुंदीनं आजपर्यंत वाचली जात होती ती धुंदी माझ्याकडे नाहीय. ती मला येऊच शकत नाही याचं कारण स्वभावतःच मी नास्तिक आहे."
".. त्यामुळं आपण त्या दारिद्र्याच्या अनुभवापलीकडे जाऊच शकत नाही. तुम्ही जर अलीकडची सगळी पुस्तके पाहिलीत...तर त्यांच्यामध्ये त्याच्याखेरीज दुसरं काही नाहीच आहे. म्हणजे माणसांच्या नात्यानात्यांतील जी सूक्ष्मता आहे ती क्वचित चितारलेली तुम्हाला दिसेल. कारण हा जो अनुभव आहे... आपले जे अनुभव आहेत ते ढोबळ प्रकारचे आहेत....."

John Gray: "Unlike Schopenhauer, who lamented the human lot, Leopardi believed that the best response to life is laughter. What fascinated Schopenhauer, along with many later writers, was Leopardi’s insistence that illusion is necessary to human happiness."

Justin E.H. Smith: “One should of course take seriously serious efforts to improve society. But when these efforts fail, in whole or in part, it is only humor that offers redemption. So far, human expectations have always been strained, and have always come, give or take a bit, to nothing. In this respect reality itself has the form of a joke, and humor the force of truth.”

विलास सारंग: "… . . 1000 नंतर ज्या प्रकारची संस्कृती रुढ झाली , त्यामध्ये साधारणत्व विश्वात्मकता हे गुण प्राय: लुप्त झाले...आपली संस्कृती अकाली विश्वात्मक साधारणतेला मुकली आहे."

Friday, December 25, 2009

पण म्हणून का त्याच्या शिकवणीचे महत्व कमी होते?

G A Kulkarni:

"...He gave the message of love and peace, but it spread on the strength of the sword; he insisted on austerity, and now the support of his religion is wealth. You think it's his victory, look it this way: his true followers would not exceed the population of a village. But then does it reduce the importance of his teachings ?...

('Yatrik', 'Pinglavel' 1977). It's an allegory of Cervantes's 'Don Quixote'.

(जी ए कुलकर्णी: "...त्याने प्रेमाचा व शांतीचा संदेश सांगितला, पण प्रसार झाला तो तलवारीच्या जोरावर; त्याने निरिच्छ्तेवर भर दिला, तर आता त्याच्या धर्माचा आधार आहे संपत्ती. हा तुला त्याचा विजय वाटतो, तसे पाहिले तर त्याचे सच्चे अनुयायी एखाद्या खेड्यातील वसतीपेक्षा जास्त नसतील. पण म्हणून का त्याच्या शिकवणीचे महत्व कमी होते?..."

'यात्रिक', 'पिंगळावेळ', 1977)

Charles Dickens:

"…………a good time: a kind, forgiving, charitable, pleasant time: the only time I know of in the long calendar of the year, when men and women seem by one consent to open their shut-up hearts freely, and to think of other people below them as if they really were fellow-passengers to the grave, and not another race of creatures bound on other journeys" ('A Christmas Carol' 1843)


FREEDOM FROM WANT

Artist: Norman Rockwell, 1943

(Rockwell fussed over this cover a long time before he completed it. He was very concerned that it would convey overabundance instead of freedom from want.)

2 comments:

अवधूत डोंगरे said...

अनिरुद्ध,

जी.ए. कुलकर्ण्यांचे दोन कथासंग्रह चार-पाच वर्षांपूर्वी वाचले होते, त्यातल्या एखाद्-दोन कथा थोड्या थोड्या डोक्यात होत्या. 'पिगळावेळ' घेऊन ठेवलेला, पण मग ते वाचायचं राहून गेलेलं. ह्या ब्लॉगवर 'पण म्हणून का त्याच्या शिकवणीचे महत्त्व कमी होते?' हे वाक्य नि तो परिच्छेद वाचला, म्हणून मुद्दाम 'यात्रिक' काढून वाचली. काल रात्री आणि आज सकाळी अशी वाचली.
वाचताना बरं वाटलं हे आहे. मला जी.एं.ची मराठी मात्र मराठीसारखी वाटली नाही. 'डॉन क्विझोट' (उच्चार चुकला असू शकेल) मी मुळातून वाचलं नाहीये, अनेकदा त्याबद्दल ऐकलेलं आहे, ते वाचायला पाहिजे असं वाटलं. 'यात्रिक' वाचताना सुरुवातीला जसं नवीन वाटलं तसं नंतर मात्र थोडं आता लेखक काय म्हणेल याचा अंदाज आल्यासारखं होत गेलं. तरी भाषेचा सोडला तर काहीतरी म्हणणं समजल्याचा आनंद शेवटी मिळाला हेही खरंच.

आपण वाचायला साधारण खऱ्या अर्थाने सुरुवात करतो तेव्हा जी भूमिका असते, तीच मला बरी आणि खरी वाटते. त्यात आपण कुठला आव आणून वाचत नाही, तर एक आपल्याला नवीन समजून घ्यायचं असेल त्या अंगाने वाचतो. कोणीही काही सुचवलं तर किमान तपासून पाहातो आणि त्यात काही सापडतंय का पाहतो. तेच आदर्श वाचन, असं मला हल्ली वाटायला लागलंय.
आपल्याकडे कसं होतं की, काही वर्तुळं जमून जातात आणि मग त्यातच फिरत राहिलं जातं. जितका वर्तुळाचा परीघ लहान तितका अर्धवटपणा जास्त आणि कॉन्फिडन्स जास्त. मग ती मूळ भूमिका निघून जाते. जगभर 'संस्कृती' म्हटल्यावर काय असतं याचा माझा अंदाज मर्यादित आहे, पण मराठीत लिहिणारी मंडळी पण अशा वर्तुळांमधलीच दिसतात, त्यामुळे मग सगळंच मर्यादित राहातं.
तुमचा ब्लॉग असा मर्यादित नाही हेच माझ्या दृष्टीने एक वैशिष्ट्य आहे आणि ते मला सारखं जाणवत राहातं. मी दुसऱ्या एका पोस्टखालच्या कमेन्टमधे म्हटलंयच की, हा ब्लॉग म्हणजे एका मेंदूचा प्रवास असल्यासारखं झालंय. एकाच मेंदूचा असल्यामुळे साहजिकच ती मर्यादा वाटू शकते, पण प्रवास असल्यामुळे त्या अर्थी मर्यादा नाहीत. काही वेळा मला काही पटत नाही असं होतं आणि तेही काही ठिकाणी मी कमेन्टमधे म्हटलं असेनच. पण ते वर्तुळांचं संकुचितपण नाही हे किती चांगलं आहे. बरं हे की, मी अजूनही वाचनाच्या सुरुवातीचीच भूमिका बाळगून आहे (असं मला वाटतं तरी).
थँक्स.

Aniruddha G. Kulkarni said...

Ek Regh,

"मला जी.एं.ची मराठी मात्र मराठीसारखी वाटली "नाही."...I love GA's Marathi but I appreciate your point...It has strong North Karnataka influence...also think about it..GA attempts to really tackle some very complex issues from world culture and hence one may feel certain amount of 'foreigness'...Look at Me Pu Rege's Marathi...I hardly understand him...GA I have no problem because I have brought been brought up in Miraj - close to where GA lived most of his life

डॉन क्विझोट is the 'right' pronunciation because even BBC pronounces it the same way...I know Spanish people pronounce it differently....

We have already interacted on the other issues you have raised...my problem is not so much "सगळंच मर्यादित राहातं" but poverty of imagination...They don't even attempt...global does not mean just IT and relatives abroad...I have started reading Vilas Sarang's new book on translation and I realised how 'poor' we are in both imagination and execution.

I agree with your comments on my blog...it's a journey...