काही वर्षांपूर्वीची भारतीय माझ्या परिचित शहरांचे वर्णन असणारी पुस्तके मी जास्त उत्सुकतेने वाचतो. इथे एक उदाहरण देतोय.
गं. दे. खानोलकर, 'माधव जूलियन', १९५१-१९६८, पृष्ठ १८९-९० या पुस्तकांत १९२० च्या दशकातील पुण्याच्या एका वैशिष्ट्याचे फार छान वर्णन करतात.
पुण्यात नौकाविहार ! मी आजवर कधी स्वप्नात सुद्धा पुण्यात कुटुंबासह नौकाविहार कल्पिला नव्हता.
मला तर शि. द. फडणीसांच्या खालील चित्राची आठवण झाली. म्हणजे आणि हे एकेकाळी शक्य होते तर...
चित्र- शि. द. फडणीस यांच्या कार्याचे कॉपीराईट होल्डर्स
No comments:
Post a Comment