George Orwell:
फेब्रुवारी २२ २०१८ला 'द हिंदू' मध्ये जी स्वामीनाथन यांचा हा लेख पहिला: 'How Tamil classics gained from its illustration'
मी आठवू लागलो की अशी मराठी 'क्लासीक्स' आहेत का?
एक पुस्तक लगेच आठवले - बाबासाहेब पुरंदरे यांचे 'राजा शिवछत्रपती', ज्याची चित्रे दीनानाथ दलालांनी काढली आहेत. ह्या अत्यंत लोकप्रिय आणि एकेकाळी माझ्या आवडत्या पुस्तकाबद्दल मी जून ३ २०११ला इथे लिहले होते:
दुसर एक पुस्तक माझ्या मनात त्याच्या चित्रांसाठी घर करून आहे. त्या पुस्तकाबद्दल मी एप्रिल १३ २०१५ला इथे लिहले होते.
Artist: Bhavanrao Shrinivas alias Balasaheb Pandit Pant Pratinidhi (भवानराव श्रीनिवास उर्फ बाळासाहेब पंडित पंत प्रतिनिधी १८६८-१९५१)
"Simha was another unique illustrator whose works showed men and women who were special, handsome and beautiful. His illustrations for Rajam Krishnan’s prize novel Malargal in Ananda Vikatan showed Chitra, Mangalam, Madhavan, Nirmala and Visalam in different moods."