Tony Robbins, 'Awaken the Giant Within':
"We are conditioned, like dogs to a whistle or unluckier dogs to a kick, to certain habits of thought and action. How, then, are we supposed to change"
स्त्री इतकी देखणी आणि सौष्ठवपूर्ण आहे की त्यावरून ती कै. दीनानाथ दलालांनी आपल्याला दिलेली देणगी आहे असेच वाटते... तिची नऊवारी साडी (ज्यावर सेवादलाच्या गणवेशाचा प्रभाव आहे!) कोणत्याही ड्रेसला तोंडात मारेल अशी आहे- पहा पहा तो काठपदर... आणि नेसलीय पण कशी!
पण त्या चित्रात आणखीही खूप 'मजा' आहे... नजर खाली घेतल्यावर आपल्याला दिसते ठळक शीर्षक : "हिटलरचें काय होणार?"
लक्षात ठेवा डिसेंबर १९४४ चे चित्र आहे ते.. जगभर युद्धाचा डोंब उसळला होता...भारतात सुद्धा बऱ्याच प्रमाणात... आणि ही सुंदरी निसर्गात रममाण आहे...
या विषयावर खाली आणखी थोडे वाचा इंग्लीश मध्ये...
Artist: Unknown (to me) for Vangmay Shobha (वाङ्मय शोभा), December 1944....I could not find the name of the artist in the issue.
When I first saw this picture, part of which was exposed in previous post, for a second, I thought she was taking a selfie!
Just soak in the serenity portrayed in the image and the words just below the image: "What Will Happen to Hitler?" (हिटलरचें काय होणार?)....the words that conveyed the violence, the chaos, the suffering that were reigning the world then...