वि स खांडेकर, ३१ डिसेंबर १९६९, जयवंत दळवी यांना दिलेल्या मुलाखतीत : "... हार्डीच्या कादंबऱ्या क्रमानं वाचून बघ , माणूस हे नियतीच्या हातातलं खेळणं आहे , हे सूत्र पुनःपुन्हा येत राहतं ; आणि आपल्याला ढोबळपणे तोच तोच अनुभव मिळतो आहे, असं वाटत राहतं . प्रत्येक लेखकाच्या अशा काही मर्यादा असतात."
भासांच्या महानतेची (कदाचित आणखी एक) ओळख करून घेण्यासाठी गोडसेंचा लेख जरूर वाचा...
'नांगी असलेले फुलपाखरू', १९८९
आनंद साधले दीपावली अंकाच्या मार्च १९६२ मधील लेखात म्हणतात
दोघांच्या साहित्याच्या कॉपीराईट होल्डर्सचे आभार....
कलाकार : दीनानाथ दलाल, दलाल आर्ट स्टुडिओसौजन्य आणि आभार :
महाराष्ट्र राज्य मराठी विकास संस्था, चित्रकार दीनानाथ दलाल मेमोरियल समिती, दलाल परिवार


