Launched on Nov 29 2006, now 2,100+ posts...This bilingual blog - 'आन्याची फाटकी पासोडी' in Marathi- is largely a celebration of visual and/or comic ...तुकाराम: "ढेकणासी बाज गड,उतरचढ केवढी"...George Santayana: " Everything in nature is lyrical in its ideal essence, tragic in its fate, and comic in its existence"...William Hazlitt: "Pictures are scattered like stray gifts through the world; and while they remain, earth has yet a little gilding."
मेघदूत: "नीचैर्गच्छत्युपरि च दशा चक्रनेमिक्रमेण"
समर्थ शिष्या अक्का : "स्वामीच्या कृपाप्रसादे हे सर्व नश्वर आहे असे समजले. पण या नश्वरात तमाशा बहुत आहे."
G C Lichtenberg: “It is as if our languages were confounded: when we want a thought, they bring us a word; when we ask for a word, they give us a dash; and when we expect a dash, there comes a piece of bawdy.”
C. P. Cavafy: "I’d rather look at things than speak about them."
Martin Amis: “Gogol is funny, Tolstoy in his merciless clarity is funny, and Dostoyevsky, funnily enough, is very funny indeed; moreover, the final generation of Russian literature, before it was destroyed by Lenin and Stalin, remained emphatically comic — Bunin, Bely, Bulgakov, Zamyatin. The novel is comic because life is comic (until the inevitable tragedy of the fifth act);...”
सदानंद रेगे: "... पण तुकारामाची गाथा ज्या धुंदीनं आजपर्यंत वाचली जात होती ती धुंदी माझ्याकडे नाहीय. ती मला येऊच शकत नाही याचं कारण स्वभावतःच मी नास्तिक आहे."
".. त्यामुळं आपण त्या दारिद्र्याच्या अनुभवापलीकडे जाऊच शकत नाही. तुम्ही जर अलीकडची सगळी पुस्तके पाहिलीत...तर त्यांच्यामध्ये त्याच्याखेरीज दुसरं काही नाहीच आहे. म्हणजे माणसांच्या नात्यानात्यांतील जी सूक्ष्मता आहे ती क्वचित चितारलेली तुम्हाला दिसेल. कारण हा जो अनुभव आहे... आपले जे अनुभव आहेत ते ढोबळ प्रकारचे आहेत....."
Kenneth Goldsmith: "In 1969 the conceptual artist Douglas Huebler wrote, “The world is full of objects, more or less interesting; I do not wish to add any more.”1 I’ve come to embrace Huebler’s ideas, though it might be retooled as “The world is full of texts, more or less interesting; I do not wish to add any more.” It seems an appropriate response to a new condition in writing today: faced with an unprecedented amount of available text, the problem is not needing to write more of it; instead, we must learn to negotiate the vast quantity that exists. How I make my way through this thicket of information—how I manage it, how I parse it, how I organize and distribute it—is what distinguishes my writing from yours."
Tom Wolfe: "The first line of the doctors’ Hippocratic oath is ‘First, do no harm.’ And I think for the writers it would be: ‘First, entertain.’"
विलास सारंग: "… इ. स. 1000 नंतर ज्या प्रकारची संस्कृती रुढ झाली , त्यामध्ये साधारणत्व व विश्वात्मकता हे गुण प्राय: लुप्त झाले...आपली संस्कृती अकाली विश्वात्मक साधारणतेला मुकली आहे."
Wednesday, November 28, 2018
Kismet of Gyan Mukherjee and Omar Tahan
Sunday, November 25, 2018
Ye Must Have Faith....The Centenary Year of Max Planck's Nobel
2018 is centenary year of Max Planck's Nobel prize in physics
Albert Einstein writing to Mrs. Planck after Planck’s death :
“Now your husband has finished his days after he achieved greatness and experienced much bitterness. His gaze was fixed on the eternal things, and yet he took an active part in all that was human and he lived in the temporal sphere. How different and better the human world would be if there were more such unique people among the leaders. So it seems not to be, as the noble characters in every time and every place must remain isolated without being able to influence the events around them.
The hours that I spent in your home, and the many conversations that I conducted in private with the wonderful man will for the rest of my life belong to my beautiful memories. It cannot change the fact that a tragic event tore us apart.
Brandon R. Brown, 'Planck: Driven by Vision, Broken by War', 2015:
Max Planck:
"Anyone who has seriously engaged in scientific work of any kind realises that over the entrance to the gates of the temple of science are written the words, ‘Ye must have faith'."
Friday, November 23, 2018
Thursday, November 22, 2018
Thanksgiving: Alternative Ahalya Myth!
Wikipedia informs: “...The Puranas introduce themes that are echoed in later works, including the deception of the unsuspecting Ahalya by Indra's devious disguise as Gautama in his absence. The Padma Purana states that after Gautama leaves for his ritual bath, Indra masquerades as Gautama and asks Ahalya to satisfy him. Ahalya, engrossed in worship, rejects him, considering it inappropriate to have sex at the cost of neglecting the gods. Indra reminds her that her first duty is to serve him. Finally Ahalya gives in, but Gautama learns of Indra's deception through his supernatural powers and returns to the ashram. A similar account is found in the Brahma Purana. At times, Indra takes the form of a cock that crows to dispatch Gautama for his morning ablutions, as in the 18th-century Telugu rendition of the tale by the warrior-poet Venkata Krishnappa Nayaka of the Madurai Nayak Dynasty...
Tuesday, November 20, 2018
तंबाखूचा पाईप, रिने मॅग्रिट, वसंतराव नाईक, वसंत सरवटे....C'est un Magritte@120
Tomorrow, November 21 2018 will be René Magritte's 120th birth anniversary
C'est un Magritte....It's a Magritte......1929
courtesy: Wikipedia
कै. वसंत सरवटेंनी कितीतरी प्रसिद्ध पाश्चिमात्य चित्रांवर आधारित अप्रतिम व्यंगचित्रे काढली आहेत - उदाहरणार्थ पहा "सरवोत्तम सरवटे", २००८, पृष्ठ १०८-११०, किंवा ही माझी पूर्वीची एक पोस्ट पहा - "The Persistence of Memory. Vasant Sarwate style!", सप्टेंबर २६ २०१०.
पण त्यांनी रिने मॅग्रिट यांच्या अतिवास्तववादी (surrealistic) कलेवर चित्रे काढलीत की नाहीत याची खात्री नाही. त्यांचे हात नक्कीच शिवशिवले असणार आहेत. विशेषतः वरील मॅग्रिट यांचा पाईप पाहून कारण महाराष्ट्राचे दीर्घकाळ मुख्यमंत्री राहिलेले (१९६३- १९७५) कै वसंतराव नाईक यांचा 'ट्रेडमार्क' हा पाईप होता.
सरवटेंचे नाईक आणि पाईप वरील खालील धमाल १९७२-७३चे चित्र पहा: "मुख्यमंत्री वाघाच्या शिकारीला जातात.". चित्राच्या मध्यभागी वसंतराव नाईक तोंडात पाईप आणि हातात बंदूक घेऊन आहेत आणि खाली वाघ ओरडून सांगतोय : "साहेब, मी आलोय!"....
Ceci N'est Pas Un Magritte.... This is not a Magritte.... Indeed it's Mick Stevens
Saturday, November 17, 2018
जेंव्हा वाहन चालवायचा स्कार्फ चुंबनात ओढला जातो/ रसिक किती हा स्कार्फ.....René Magritte's The Lovers@90
#स्कार्फस्त्रीआणिटूव्हिलर
अण्णासाहेब किर्लोस्कर, 'संगीत सौभद्र', १८८२
"अरसिक किती हा शेला । त्या सुंदर तनुला सोडूनि आला ॥
प्रेमें प्राणपतीला । मी संतोषें हा अर्पण केला ।
दुर्मिळ जें स्थळ मजला । तें सहज मिळुनि या दुर्भाग्याला ।
तेथुनि कां हा ढळला । त्या सत्संगतिला कैसा विटला ।
कोंडुन ठेविन याला । मज दृष्टीस नलगे निष्ठुर मेला ।।"
रिने मॅग्रिट (René Magritte) यांच्या खालील जगप्रसिद्ध पेंटिंग साठी कॅप्शन कॉन्टेस्ट दी न्यू यॉर्कर ने २०१४साली घेतली होती.
"रसिक किती हा स्कार्फ"
जज्ज बॉब मॅन्कोफ्फ (Bob Mankoff) यांना आवडलेल्या काही एन्ट्रीज पहा:
“Love in a Time of Influenza.”
“Darling, couldn’t we go back to just turning off the lights?”
“I’m seeing someone else.”
“If muslin be the food of love, chew on.”
माझ्या डोक्यात मात्र हे चित्र पाहिल्यावर फ्लू वगैरे काही आल नाही, फक्त एकच आले... टू व्हिलर चालवणारी मुलगी तिच्या प्रियकराला भेटायला आलीय, त्याला पाहून डोक्यावरचा स्कार्फ काढून टाकायचे भान सुद्धा तिला उरले नाहीय आणि इतक्या उत्कट भावनेने ते चुंबन घेत आहेत की तिचा स्कार्फ तिच्या लव्हरच्या आणि तिच्या डोक्या भोवती गुंडाळला गेलाय...
तेंव्हा माझे कॅप्शन आहे : "जेंव्हा वाहन चालवायचा स्कार्फ चुंबनात ओढला जातो....." किंवा "रसिक किती हा स्कार्फ."...
कोणत्याही कलेचे रसग्रहण शेवटी आपण आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीच्या कोंदणात करत असतो... हे पेंटींग मी पहिल्यांदा याच शतकात, पुण्यात राहिल्या आल्यावर पाहिलय... आणि ती स्त्री टू व्हिलर चालवत तिच्या प्रियकराला भेटायला इथे आली आहे ह्या शिवाय माझ्या डोक्यात काहीही येत नाहीये... स्कार्फ, स्त्री आणि टू व्हिलर हे समीकरण इतके घट्ट झाले आहे....
१९२८ साली , ज्या वर्षी हे चित्र प्रदर्शित झाले, पुण्यात एकही स्त्री टू व्हिलर चालवत नव्हती किंबहुना "India had its first set of scooters in 1948, when Bajaj Auto imported the Vespa scooters."
कला आणि मोठे कलावंत हे नेहमी प्रत्येक पिढीने नव्याने interpret केले पाहिजेत... महाकाव्ये, संतकवी पासून मर्ढेकर, जीए, वसंत सरवटे, सदानंद रेगे, नामदेव ढसाळ, अरुण कोलटकर वगैरे.... किंबहुना ते नव्याने interpret होत असतील तरच ते महान आहेत!
Wednesday, November 14, 2018
रघुवीर मुळगावकर@100...Raghuvir Mulgaonkar
#RaghuvirMulgaonkarBirthCentenary14Nov1918to14Nov2018
Today November 14 2018 is 100th birth anniversary of Raghuvir Mulgaonkar (रघुवीर मुळगावकर) 14/11/1918- 30/3/1976
सौजन्य : कै मुळगावकरांच्या चित्रांचे कॉपीराईट होल्डर्स, वाङ्मय शोभा , बुकगंगा.कॉम
Tuesday, November 13, 2018
स्पायडरमॅनचा बहुप्रसव जन्मदाता....Did You Do It Yourself, Stan?
Gabriel Winslow-Yost, NYRB, December 2012:
टीव्ही वरच्या आतापर्यंत ऐकलेल्या थीम/ शीर्षक संगीतातले सर्वात आवडते संगीत दूरदर्शनने १९८०-९० च्या दशकात दाखवलेल्या स्पायडरमॅन, १९६७ ह्या ऍनिमेटेड सिरीजचे. सिरीज सुद्धा प्रचंड आवडायची.
मागे लिहल्याप्रमाणे इंद्रजाल कॉमिक्स सोडले तर दुसरे कोणतेही सुपरहिरो कॉमिक्स माझ्या सारख्या कॉमिक्स भुकेल्या मुलाला पुस्तकरूपात, १९६०-१९९९० दशकात, वाचायला मिळाले नाहीत.
त्यामुळे स्टॅन ली ह्या शतकात, वयाच्या चाळीशीत, माहितीचे झाले.....
Artist: James Stevenson, The New Yorker, July 16 1990