दुर्गाबाई भागवत जानेवारी १९६३ मध्ये लिहतात :
"... भारतीय लोककथांच्या पहिल्या पाच संग्रहातले हे एक पुस्तक आहे. मेरी फ्रियरचे Old Deccan Days, मेव्ह स्टोक्सचे Indian Fairy Tales, नटेश शास्त्री यांचे South Indian Tales, लाल बिहारी डे यांचे Tales of the Bengal, आणि फ्लोरा स्टीलचे Tales of the Punjab ही ती पाच पुस्तके.
लोकसाहित्याच्या अभ्यासकाला या पाची संग्रहांची माहिती असणे आवश्यक आहे एवढेच नव्हे, तर ते संग्रहही जवळ असणे अगत्याचे आहे..." ('भारतीय लोककथांची एक अग्रदूत : फ्लोरा ऍनी स्टील', भावसंचित, २०१५)
ही १८६८ ते १८९४ च्या दरम्यान प्रसिद्ध झालेली पाचही पुस्तके प्रोजेक्ट गुटेनबर्ग ह्या वेबसाइट वर उपलब्ध आहेत. (इतरत्रही उपलब्ध आहेत.)
Tales of the Punjab told by the people, 1894 by Flora Annie Webster Steel
Old Deccan Days; or, Hindoo Fairy Legends Current in Southern India, 1868 by Mary Frere
Indian Fairy Tales, 1879 by Maive Stokes
Tales of the Sun; or, Folklore of Southern India, 1890 by Lucas Cleeve & Pandit Natesa Sastri
Folk-Tales of Bengal (1883, illustrations by Warwick Goble dated 1912) by Lal Behari Day
artist: Warwick Goble for Folk-Tales of Bengal by Lal Behari Day