Launched on Nov 29 2006, now 2,500+ posts...This bilingual blog - 'आन्याची फाटकी पासोडी' in Marathi- is largely a celebration of visual and/or comic ...तुकाराम: "ढेकणासी बाज गड,उतरचढ केवढी"...George Santayana: " Everything in nature is lyrical in its ideal essence, tragic in its fate, and comic in its existence"... श्रीमंत बाळासाहेब पंतप्रतिनिधी : "बहुश्रुतता असल्याशिवाय सुसंस्कृतता नाही"
मेघदूत: "नीचैर्गच्छत्युपरि च दशा चक्रनेमिक्रमेण"
समर्थ शिष्या अक्का : "स्वामीच्या कृपाप्रसादे हे सर्व नश्वर आहे असे समजले. पण या नश्वरात तमाशा बहुत आहे."
G C Lichtenberg: “It is as if our languages were confounded: when we want a thought, they bring us a word; when we ask for a word, they give us a dash; and when we expect a dash, there comes a piece of bawdy.”
C. P. Cavafy: "I’d rather look at things than speak about them."
Martin Amis: “Gogol is funny, Tolstoy in his merciless clarity is funny, and Dostoyevsky, funnily enough, is very funny indeed; moreover, the final generation of Russian literature, before it was destroyed by Lenin and Stalin, remained emphatically comic — Bunin, Bely, Bulgakov, Zamyatin. The novel is comic because life is comic (until the inevitable tragedy of the fifth act);...”
सदानंद रेगे: "... पण तुकारामाची गाथा ज्या धुंदीनं आजपर्यंत वाचली जात होती ती धुंदी माझ्याकडे नाहीय. ती मला येऊच शकत नाही याचं कारण स्वभावतःच मी नास्तिक आहे."
".. त्यामुळं आपण त्या दारिद्र्याच्या अनुभवापलीकडे जाऊच शकत नाही. तुम्ही जर अलीकडची सगळी पुस्तके पाहिलीत...तर त्यांच्यामध्ये त्याच्याखेरीज दुसरं काही नाहीच आहे. म्हणजे माणसांच्या नात्यानात्यांतील जी सूक्ष्मता आहे ती क्वचित चितारलेली तुम्हाला दिसेल. कारण हा जो अनुभव आहे... आपले जे अनुभव आहेत ते ढोबळ प्रकारचे आहेत....."
Kenneth Goldsmith: "In 1969 the conceptual artist Douglas Huebler wrote, “The world is full of objects, more or less interesting; I do not wish to add any more.”1 I’ve come to embrace Huebler’s ideas, though it might be retooled as “The world is full of texts, more or less interesting; I do not wish to add any more.” It seems an appropriate response to a new condition in writing today: faced with an unprecedented amount of available text, the problem is not needing to write more of it; instead, we must learn to negotiate the vast quantity that exists. How I make my way through this thicket of information—how I manage it, how I parse it, how I organize and distribute it—is what distinguishes my writing from yours."
Tom Wolfe: "The first line of the doctors’ Hippocratic oath is ‘First, do no harm.’ And I think for the writers it would be: ‘First, entertain.’"
विलास सारंग: "… इ. स. 1000 नंतर ज्या प्रकारची संस्कृती रुढ झाली , त्यामध्ये साधारणत्व व विश्वात्मकता हे गुण प्राय: लुप्त झाले...आपली संस्कृती अकाली विश्वात्मक साधारणतेला मुकली आहे."
Friday, October 20, 2017
Wednesday, October 18, 2017
रिटा हे नाव भारतात लोकप्रिय व्हायला त्याच कारणीभूत असाव्यात...Rita Hayworth Will Be 100 In a Year
#RitaHayworthBirthCentenary1918to2018
आयुष्यातील पहिली कित्येक वर्षे, मी फक्त मराठी वाचत असताना, ज्या खूप कमी हॉलिवूडच्या नट्यांची माहिती झाली त्यातील एक म्हणजे रिटा हेवर्थ. बाकीची नाव म्हणजे ग्रेटा गार्बो, मेरिलिन मन्रो, एलिझाबेथ टेलर, सोफिया लॉरेन.
माझा असा अंदाज आहे की रिटा हे नाव भारतात, विशेषतः सिनेमात, लोकप्रिय व्हायला त्याच कारणीभूत असाव्यात.
आज ऑक्टोबर १८ २०१७, रिटा हेवर्थ यांच्या जन्मशताब्दीची सुरवात.
Monday, October 16, 2017
Saturday, October 14, 2017
कर्वे विरुद्ध फ्रॉइड....Sexual Behavior in the Human Female
आज ऑक्टोबर १४ २०१७, र धों कर्वेंचा ६४वा स्मृतिदिन
W. H. Auden, 'In Memory of Sigmund Freud':
मला फ्रॉइड आवडतात . त्यांच्या कित्येक गोष्टी चुकल्या असतील पण त्यापेक्षा जास्त गोष्टी त्यांच्या बरोबर निघाल्या. त्यांचे माझ्या वर दुसऱ्या एका प्रकारचे ऋण आहे. त्यांच्या मुळे कित्येक शेकडा दर्जेदार कार्टून निर्माण झाली, सिनेमा / टीव्ही सेरीअल्स मधून डझनाने कॉमिक सिच्युएशन्स तयार झाल्या.
त्याच प्रमाणे कर्वे यांचे संतती नियमा संबंधी, भारतातले, स्वतःला उध्वस्त करून टाकणारे, अग्रणी (pioneering) कार्य आणि, लैंगिक स्वतंत्र्याबद्दचे त्यांचे विचार तसेच त्यासंबंधातील द्रष्टेपणा मला थक्क करतात पण त्यांचे इतर कित्येक बाबतीतले विचार आणि वाचन इतके बालीश आणि उथळ होते की त्याचे आश्चर्य सुद्धा वाटते.
ऑडेन यांच्या कवितेतील जणू 'enemies' असल्यासारखे, र धों कर्वेंना (१८८२-१९५३) मात्र सिग्मंड फ्रॉइड (१८५६-१९३९) अजिबात आवडत नसत कारण त्यांना फ्रॉइड यांचे मनोविश्लेषण पूर्णपणे अशास्त्रीय वाटे. त्याला ते 'तोतयाशास्त्र' म्हणत. ('र धों कर्वें', य. दि. फडके, १९८१).
[फडके जरी उल्लेख करीत नसले तरी कर्वेंचे हे विचार कार्ल पॉपर १९०२-१९९४ (Karl Popper) यांच्या विचारावर आधारित दिसतात. पॉपर हे २०व्या शतकातील मोठे प्रस्थ होते. जॉन ग्रे (John Gray) या विषयाबद्दल लिहतात: "...The battle lines of the Freud wars were drawn early in the twentieth century, with Karl Popper formulating his argument, sometime around 1919, that psychoanalytical interpretations cannot be scientific because they cannot be falsified; he later attacked psychoanalysis in these same terms in The Open Society and Its Enemies (1945) and Conjectures and Refutations (1963). The pattern of accusation against Freud has not changed much over the years: he claimed to be founding a science but presided over an authoritarian cult; he exaggerated the originality of his ideas; he suppressed or distorted evidence in order to insulate his theories from criticism, or else revised his theories without properly explaining why he did so..."]
ते दोघेही कट्टर नास्तिक असले तरी फ्रॉइड यांचे धर्माबाबतचे विचार कर्व्यांसारखे कडवे नव्हते:
त्यामुळे कर्वे आणखी चिडत असणार.
फ्रॉइड हे मानवी जगातील वादग्रस्त व्यक्तीमत्व आहे पण त्यांचे अनन्यसाधारण महत्व, पुन्हा जॉन ग्रे यांच्या भाषेतच, फ्रॉइड यांचाच एक विचार घेवून सांगतो:
म. वा. धोंड फ्रॉइड आणि कर्वे यांच्या कार्याची खालील शब्दात तुलना करतात :
"... कर्वे हे बुद्धिवादाचे व विचारस्वातंत्र्य , लेखनस्वातंत्र्य, आचारस्वातंत्र्य , यांप्रमाणेच कामस्वातंत्र्य हेदेखील व्यक्तिस्वातंत्र्याचेच एक अंग. मनोविकृतीवरील उपाय म्हणून फ्रॉइडने संभोगाकडे पहिले, तर कर्वे यांनी केवळ उपभोगाच्या दृष्टीने. त्यांनी कामविकृतीचा फारसा प्रपंच केला नाही..."
(पृष्ठ ९१, 'रघुनाथाची बखर', 'जाळ्यांतील चंद्र: समीक्षालेखसंग्रह', १९९४ & १९९८)
धोंड फ्रॉइड-कर्वे तुलना का करतात हे समजल नाही आणि 'मनोविकृतीवरील उपाय म्हणून फ्रॉइडने संभोगाकडे पहिले' हे वाक्य मला पटतही नाही. पण आपण सध्या कर्वेंबद्दल धोंड काय म्हणतात तेवढेच पाहू: "कर्वे यांनी संभोगाकडे केवळ उपभोगाच्या दृष्टीने पहिले."... संभोग, हस्तमैथुन (masturbation) नव्हे.
कर्वे दुर्दैवाने ऑक्टोबर १९५३मध्ये वारले आणि त्याच वर्षी अमेरिकेत आल्फ्रेड किनसे (Alfred Kinsey) आणि इतर लिखित 'Sexual Behavior in the Human Female' हे स्त्रीयांच्या कामजीवनाबद्दलच्या समजांना उध्वस्त करणार पुस्तक प्रसिद्ध झालं!
विकिपीडिया आपल्याला सांगतो: "The Kinsey Reports, which together sold three-quarters of a million copies and were translated in thirteen languages, may be considered as part of the most successful and influential scientific books of the 20th century."
"शास्त्रीय पुस्तके" हे त्यांबद्दल वाचून कर्वेंना अत्यानंद झाला असता पण त्याहून ही जास्त आनंद हे वाचून झाला असतकी त्या पुस्तकामुळे फ्रॉइडयांच्या स्त्रीयांच्या कामजीवनाबद्दलच्या कल्पनांना सुरुंग लागला.
काय होत्या त्या कल्पना.
वंडर वूमन, २०१७ मध्ये डायाना प्रिन्स सांगते:
गुल्ड यांच्या पुस्तकाला २६वर्षे झाली म्हटलं तरी इंडिपेंडंट,युके मधली डिसेंबर २०१५ मधली बातमी पहा :
पण मला वाटत किनसे रिपोर्ट जरी बाहेर आला नसला तरी फ्रॉइड यांच्या स्त्रीयांकडून असलेल्या अपेक्षा, वर दिल्याप्रमाणे, clitoris to vagina, माहित होत्या. कर्वे म्हणत की "वैयक्तिक सुखावर मनुष्याचा निसर्गसिद्ध हक्क आहे , आणि जेथपर्यंत ते समाजहिताच्या किंवा दुसऱ्याच्या सुखाच्या आड येत नाही, तेथ पर्यंत ते मिळवण्याचा प्रत्येकास हक्क आहे." आता स्त्री हस्तमैथुन करताना आनंद कुठुनही मिळवो , दुसऱ्या कोणाला त्याबाबत बोलायचा काय अधिकार आहे?
Thursday, October 12, 2017
शॅडेनफ्रॉयड...Schadenfreude: The Best German Word
"कां पावो शीतळता लाहे | कीं ते डोळ्याचिलागीं होये | तैसा परसुखें जाये | सुखावतु ||"
I have always felt that every language should have a word for schadenfreude (शॅडेनफ्रॉयड). It means 'pleasure derived by someone from another person's misfortune'.
We all indulge in it, at least occasionally, even if not openly, in our thoughts.
I DO and I don't need any 'happy hours' and/or alcohol for that!
Tuesday, October 10, 2017
साखरांबा...The Glass Held the Light: Sakharamba and Smucker's Jelly
I saw the following picture in The Paris Review dated January 20 2016:
Smucker's Jelly, 1973, oil on canvas, 36" x 64"
Artist: Janet Fish
“The reason for painting glass was to totally focus on light, and the glass held the light,” Fish said in 1968. She said of her approach to still life, “It’s really as much painting life as anything else … because it’s not dead. Things aren’t dead. The light is through everything and energy through everything.”
'Sakharamba'
courtesy: Anjali A. Kulkarni, 2015
Sunday, October 08, 2017
Hey, Who Attended Yalta Conference?
Or is it?














