Artist: Norman Rockwell
Launched on Nov 29 2006, now 2,500+ posts...This bilingual blog - 'आन्याची फाटकी पासोडी' in Marathi- is largely a celebration of visual and/or comic ...तुकाराम: "ढेकणासी बाज गड,उतरचढ केवढी"...George Santayana: " Everything in nature is lyrical in its ideal essence, tragic in its fate, and comic in its existence"... श्रीमंत बाळासाहेब पंतप्रतिनिधी : "बहुश्रुतता असल्याशिवाय सुसंस्कृतता नाही"
मेघदूत: "नीचैर्गच्छत्युपरि च दशा चक्रनेमिक्रमेण"
समर्थ शिष्या अक्का : "स्वामीच्या कृपाप्रसादे हे सर्व नश्वर आहे असे समजले. पण या नश्वरात तमाशा बहुत आहे."
G C Lichtenberg: “It is as if our languages were confounded: when we want a thought, they bring us a word; when we ask for a word, they give us a dash; and when we expect a dash, there comes a piece of bawdy.”
C. P. Cavafy: "I’d rather look at things than speak about them."
Martin Amis: “Gogol is funny, Tolstoy in his merciless clarity is funny, and Dostoyevsky, funnily enough, is very funny indeed; moreover, the final generation of Russian literature, before it was destroyed by Lenin and Stalin, remained emphatically comic — Bunin, Bely, Bulgakov, Zamyatin. The novel is comic because life is comic (until the inevitable tragedy of the fifth act);...”
सदानंद रेगे: "... पण तुकारामाची गाथा ज्या धुंदीनं आजपर्यंत वाचली जात होती ती धुंदी माझ्याकडे नाहीय. ती मला येऊच शकत नाही याचं कारण स्वभावतःच मी नास्तिक आहे."
".. त्यामुळं आपण त्या दारिद्र्याच्या अनुभवापलीकडे जाऊच शकत नाही. तुम्ही जर अलीकडची सगळी पुस्तके पाहिलीत...तर त्यांच्यामध्ये त्याच्याखेरीज दुसरं काही नाहीच आहे. म्हणजे माणसांच्या नात्यानात्यांतील जी सूक्ष्मता आहे ती क्वचित चितारलेली तुम्हाला दिसेल. कारण हा जो अनुभव आहे... आपले जे अनुभव आहेत ते ढोबळ प्रकारचे आहेत....."
Kenneth Goldsmith: "In 1969 the conceptual artist Douglas Huebler wrote, “The world is full of objects, more or less interesting; I do not wish to add any more.”1 I’ve come to embrace Huebler’s ideas, though it might be retooled as “The world is full of texts, more or less interesting; I do not wish to add any more.” It seems an appropriate response to a new condition in writing today: faced with an unprecedented amount of available text, the problem is not needing to write more of it; instead, we must learn to negotiate the vast quantity that exists. How I make my way through this thicket of information—how I manage it, how I parse it, how I organize and distribute it—is what distinguishes my writing from yours."
Tom Wolfe: "The first line of the doctors’ Hippocratic oath is ‘First, do no harm.’ And I think for the writers it would be: ‘First, entertain.’"
विलास सारंग: "… इ. स. 1000 नंतर ज्या प्रकारची संस्कृती रुढ झाली , त्यामध्ये साधारणत्व व विश्वात्मकता हे गुण प्राय: लुप्त झाले...आपली संस्कृती अकाली विश्वात्मक साधारणतेला मुकली आहे."
Wednesday, November 22, 2017
Freedom from Freedom from Want
Artist: Norman Rockwell
Sunday, November 19, 2017
जी ए, टेनेसी विल्यम्स आणि शी:धप्प बोलणे (आणि लिहणे)...PERSON—TO—PERSON That GA Never Wrote
माझ्या मते जीएंचे प्रत्येक उपलब्ध पत्र, अतिखाजगी उल्लेख वगळून, कसलीही संपादकीय कात्री न लावता, प्रसिद्ध करायला पाहिजे.
जी एंना कोणत्या प्रकारच पत्र आवडत नसेल याबद्दल माझे काही अंदाज आहेत.... त्यांना 'घोड्याची लीद पडत असल्याप्रमाणे शी:धप्प' ( 'यात्रिक', 'पिगळावेळ', पृष्ठ २४१) पत्र आवडत नसणार.
जगातील एक सर्वोत्कृष्ट नाटककार टेनेसी विल्यम्स 'कॅट ऑन अ हॉट टिन रूफ', १९५६ ह्या त्यांच्या नाटकाच्या सुरवातीला त्यांचे चिंतन लिहतात- 'पर्सन-टु-पर्सन' या शीर्षकाखाली:
(BTW- एमिली डिकिन्सन यांचा विल्यम्स यांच्यावरचा प्रभाव पहा!)
Wednesday, November 15, 2017
आपल्या कुंचलीने चित्रकार मुळगांवकर असंख्य लोकांना अतिशय उत्कट आनंद अजुनही देत असतात...Raghuvir Mulgaonkar Will Be 100 In Less Than a Year
#RaghuvirMulgaonkarBirthCentenary14Nov1918to14Nov2018
Today November 15 2017 is the start of the birth centenary year of Raghuvir Shankar Mulgaonkar (रघुवीर शंकर मुळगावकर) 14/11/1918- 30/3/1976
कै. मुळगांवकर अतिशय लोकप्रिय चित्रकार होते. महाराष्ट्रातील काही पिढ्या त्यांची चित्रे कॅलेंडरवर, जाहिरातीत पहात मोठ्या झाल्या. कै दीनानाथ दलालांप्रमाणेच त्यांना सुद्धा दीर्घायू मिळाले नाही. १९५६सालच्या खालील पुस्तक परिक्षणात मुळगांवकरांची महती चांगली सांगितली आहे. दुर्दैवाने आज, २०१७साली, मला नाही वाटत हे पुस्तक बाजारात उपलब्ध आहे...
Artist: Raghuvir Mulgaonkar, October 1950
Courtesy: Vangmay Shobha , Bookganga.com and copy right holders of Mr. Mulgaonkar's work
सौजन्य : कै मुळगावकरांच्या चित्रांचे कॉपीराईट होल्डर्स, वाङ्मय शोभा , बुकगंगा.कॉम
Saturday, November 11, 2017
पंचतंत्र, नन्हा, आणि थेबर यांचे सिंह ....The Three Lions
पंचतंत्रातील सर्व गोष्टी आठवतात पण अंगावर काटा उभी करणारी गोष्ट 'पुस्तकी विद्या' (पाचवे तंत्र: अपरीक्षितकारक) असावी... The Lion That Sprang To Life
त्या गोष्टीची आठवण खालील अप्रतिम चित्र बघून झाली.
Artist: Laszlo Reber (László Réber) 1920-2001, Hungarian graphic artist, illustrator, cartoonist
Thursday, November 09, 2017
साने गुरुजी, लेज मिसराबले आणि व्हिक्टर ह्यूगो...At Death Victor Hugo left less than one per cent of his Considerable Fortune to Charity
सौजन्य : युनिव्हर्सल पिक्चर्स
त्या कादंबरीवरती 'The Novel of the Century: The Extraordinary Adventure of ‘Les Misérables’ by David Bellos हे पुस्तक प्रसिद्ध झाल्यावर त्याची दोन-तीन परीक्षणे वाचली.
त्यातील टीम पार्क्स यांचे लंडन रिव्यू ऑफ बुक्स मधले परीक्षण फार आवडले:
"...The discovery of his adultery exposed Hugo to ridicule around the time he began Les Misérables, a book that opens, we remember, with a long account of a man who having ‘given the best years of his life … to worldly pursuits and love affairs’ becomes a priest, a prelate and ultimately a kind of saint. ‘People joked,’ Bellos remarks, ‘that [Hugo] must be doing penance for his unsaintly behaviour,’ but declares himself sceptical of this ‘moralising approach’ or of any idea that a troubled Hugo might have looked for ‘refuge in an uplifting tale’. Rather, ‘the main impact of the Biard affair’ was to convince Hugo to ‘write about everything except that’. The novel ‘is unusual … for not talking at any point about adultery or even sex’...
. Les Misérables is built on a gesture of simplification, even denial...."
सेक्स नाही, त्यामुळे साने गुरुजींना पण एक comfort feeling, अनुवाद करताना आल असणार.
"For all Bellos’s insistence that Hugo did careful research and has his facts right, we are very far from realism. To turn to Madame Bovary, published six years before Hugo’s novel and equally interested in the hypocrisies of the middle classes, is to find oneself in a world of social and psychological subtlety that simply isn’t there in Les Misérables, isn’t attempted. Essentially, Hugo has split society into innocent and loveable victims (viewed in great detail), callously complacent middle classes (who remain, for all their proper Christian and surnames, an anonymous chorus) and magnificent (Hugo-like), strangely powerful saints."
खालील वाचून मात्र गुरुजींना धक्का नक्कीच बसला असता:
Tuesday, November 07, 2017
जोसेफ स्टालिन आणि त्यांची दाढी कुरवाळणारी अर्धनग्न अप्सरा ... Ironic Commentaries on the Propaganda of Communism
१००वर्षांपूर्वी आज, नवीन कॅलेंडरप्रमाणे, नोव्हेंबर ७ १९१७ला, ऑक्टोबर रेव्होल्यूशन झाली
अलिकडल्या एका पोस्ट (१९/९/२०१६ रोजी) मध्ये मी मराठीतील प्रथितयश साहित्यिक दि. अनंत काणेकरांचा स्टालिन यांनी 'पोपट' कसा केला याबद्दल लिहले होते. पण काणेकरांचा मोठेपणा हा की त्यांची झालेली दिशाभूल त्यांनी प्रांजळपणे मान्य केली.











