Launched on Nov 29 2006, now 2,500+ posts...This bilingual blog - 'आन्याची फाटकी पासोडी' in Marathi- is largely a celebration of visual and/or comic ...तुकाराम: "ढेकणासी बाज गड,उतरचढ केवढी"...George Santayana: " Everything in nature is lyrical in its ideal essence, tragic in its fate, and comic in its existence"... श्रीमंत बाळासाहेब पंतप्रतिनिधी : "बहुश्रुतता असल्याशिवाय सुसंस्कृतता नाही"
मेघदूत: "नीचैर्गच्छत्युपरि च दशा चक्रनेमिक्रमेण"
समर्थ शिष्या अक्का : "स्वामीच्या कृपाप्रसादे हे सर्व नश्वर आहे असे समजले. पण या नश्वरात तमाशा बहुत आहे."
G C Lichtenberg: “It is as if our languages were confounded: when we want a thought, they bring us a word; when we ask for a word, they give us a dash; and when we expect a dash, there comes a piece of bawdy.”
C. P. Cavafy: "I’d rather look at things than speak about them."
Martin Amis: “Gogol is funny, Tolstoy in his merciless clarity is funny, and Dostoyevsky, funnily enough, is very funny indeed; moreover, the final generation of Russian literature, before it was destroyed by Lenin and Stalin, remained emphatically comic — Bunin, Bely, Bulgakov, Zamyatin. The novel is comic because life is comic (until the inevitable tragedy of the fifth act);...”
सदानंद रेगे: "... पण तुकारामाची गाथा ज्या धुंदीनं आजपर्यंत वाचली जात होती ती धुंदी माझ्याकडे नाहीय. ती मला येऊच शकत नाही याचं कारण स्वभावतःच मी नास्तिक आहे."
".. त्यामुळं आपण त्या दारिद्र्याच्या अनुभवापलीकडे जाऊच शकत नाही. तुम्ही जर अलीकडची सगळी पुस्तके पाहिलीत...तर त्यांच्यामध्ये त्याच्याखेरीज दुसरं काही नाहीच आहे. म्हणजे माणसांच्या नात्यानात्यांतील जी सूक्ष्मता आहे ती क्वचित चितारलेली तुम्हाला दिसेल. कारण हा जो अनुभव आहे... आपले जे अनुभव आहेत ते ढोबळ प्रकारचे आहेत....."
Kenneth Goldsmith: "In 1969 the conceptual artist Douglas Huebler wrote, “The world is full of objects, more or less interesting; I do not wish to add any more.”1 I’ve come to embrace Huebler’s ideas, though it might be retooled as “The world is full of texts, more or less interesting; I do not wish to add any more.” It seems an appropriate response to a new condition in writing today: faced with an unprecedented amount of available text, the problem is not needing to write more of it; instead, we must learn to negotiate the vast quantity that exists. How I make my way through this thicket of information—how I manage it, how I parse it, how I organize and distribute it—is what distinguishes my writing from yours."
Tom Wolfe: "The first line of the doctors’ Hippocratic oath is ‘First, do no harm.’ And I think for the writers it would be: ‘First, entertain.’"
विलास सारंग: "… इ. स. 1000 नंतर ज्या प्रकारची संस्कृती रुढ झाली , त्यामध्ये साधारणत्व व विश्वात्मकता हे गुण प्राय: लुप्त झाले...आपली संस्कृती अकाली विश्वात्मक साधारणतेला मुकली आहे."
Monday, March 21, 2022
Each to the Other Must Seem Futile and Ridiculous...East Is East
Saturday, March 19, 2022
Wednesday, March 16, 2022
What Is Whistler's Mother Doing?
त्या व्हीस्लर यांचे, १८७१ साली काढलेले हे प्रसिद्ध चित्र पहा.
Whistler's Mother
courtesy: Wikipedia
काय करत आहेत त्या?
Artist: Garrett Price, The New Yorker, Sept 3 1955
Monday, March 14, 2022
The Godfather@50
Artist: Lars Kenseth, The New Yorker, October 2018
Thursday, March 10, 2022
Monday, March 07, 2022
अढळ ध्रुवाचा ढळला तारा....Dhruvapada, Is it?
"… अढळ ध्रुवाचा ढळला तारा
सप्तर्षींचा चुकला प्रश्न;
..."
Wikipedia informs:
Biman Nath, Frontline:
Thursday, March 03, 2022
Bombay to Goa@50
#BombayToGoa50
बॉम्बे टू गोवा या सिनेमाला आज मार्च ३ २०२२ रोजी ५० वर्षे पूर्ण होत आहेत.
हा सिनेमा मी अनेक वेळा पहिला आहे आणि प्रत्येकवेळी प्रचंड हसलो आहे पण ह्या सिनेमामुळे मला माझी ताईमावशी आठवते. सिनेमाचा कित्येक भाग ती करून दाखवत असे - विशेषतः ललिता पवार यांचा....आणि सिनेमापेक्षा जास्त करमणूक ते बघण्याने होत असे.
Tuesday, March 01, 2022
Shakespeare, His Sonnets, and American Immigration Officers
Artist: Trevor Spaulding, The New Yorker, October 2015
Saturday, February 26, 2022
Tuesday, February 22, 2022
तळमळत असून कवी बनणे, श्रीमान योगी बनणे... 17th Century
मराठीत '१७वे शतक' असे एखादे पुस्तक लिहायला जायला पाहिजे होते. गेलेही असेल तर मला माहित नाहीये. जेंव्हा ते लिहले जाईल त्या वेळी त्या पुस्तकात त्या शतकाचा सर्वांगीण आढावा घेतला जावा.
माझी तत्कालीन महाराष्ट्राची माहिती ही काही पुस्तकांवर आधारित आहे.
कै. दिलीप पुरुषोत्तम चित्रे त्यांच्या 'पुन्हा तुकाराम', १९९० मध्ये तो प्रयत्न करतात. पण ते सगळ फारच मोघम आहे. त्यातून आपल्याला एवढ मात्र समजत की १७व्या शतकातील सामान्य माणसाचे जीवन किती कठीण होते (ते केंव्हा नसते?). "... इ स १६२९च्या दुष्काळात तुकोबांची पहिली पत्नी अन्नान अवस्थेत त्यांच्यासमक्ष तडफडत मेली. देहूतील अनेक नात्याची आणि ओळखीची , इतर लोक , गुरेढोरे सर्वच जीव दुष्काळात होरपळून निघाले...."
रा भा पाटणकर त्यांच्या 'अपूर्ण क्रांती', १९९९ मध्ये लिहतात : "...शिवाजीने रयतेच्या भल्यासाठी केलेल्या गोष्टी सर्वश्रुत आहेत. पण तरीही तेथील सामान्य रयत सुखात होती असे म्हणता येणार नाही... अव्वल दर्जाच्या जमिनीची कमतरता , पावसाची अनिश्चितता , नेहमीच युद्धाचा प्रसंग, २/५ सारा व वतनदारांच्या विविध पट्ट्या , सावकारांचे मोठे दर- अशा परिस्थितीतला शिवकालीन शेतकरी संपन्न असू शकेल का? "
पण याच्याच बरोबरीने आपल्याला खालील एक-दोन गोष्टी पण विचारात घ्यायला लागतील.
दुष्काळ हा भारतासाठी एक मोठा शाप आहे हे खरे पण त्यांची भयंकरता इंग्रजी आमदनी मध्ये प्रचंड वाढली. Jon Wilson यांचे 'India Conquered: Britain's Raj and the Chaos of Empire' , २०१६ वाचून हे समजले की त्याची सुरवात प्लासीच्या लढाईनंतर झाली आणि आधीच्या आणि नंतरच्या भारतीय राजवटी, कशाही असोत, त्या इतक्या टोकाचे अकाल टाळायच्या.
"To collect cash from the new territories in Bengal acquired with the diwani, Robert Clive ordered ten companies of troops to march into the countryside and enforce payment. In his two last years as Governor of Bengal, 1766–7, Clive tried to focus the Company’s servants’ attention more emphatically on the goal of collecting revenue, banning officers from engaging in private trade and allowing them a commission on the Company’s private trade instead of private profits. This met with much resistance, and Company servants continued to make fortunes from personal commerce for another twenty years. But the impatient focus on the collection of revenue at all costs undermined the capacity of political authorities in Bengal to respond to economic crises. The consequences were catastrophic...
मराठीत एकूणच लिखित इतिहासाची वानवा. त्यात नैसर्गिक घटनांची नोंद आणखी अवघड.
SN 1054 (Crab Supernova) was a supernova that was widely seen on Earth in the year 1054. It was recorded by Chinese and Arab astronomers as being bright enough to see in daylight for 23 days and was visible in the night sky for 653 days, outshining the most brilliant stars in the heavens.
Dr. Jayant Narlikar writes in his book “The Scientific Edge”, 2003:
१७व्या शतकावर लिहले गेलेले इंग्लिश मधील पुस्तक 'Global Crisis: War, Climate Change and Catastrophe in the 17th Century' by Geoffrey Parker, २०१३ च्या परीक्षणात, डेव्हिड पॅरट 'लंडन रिव्यू ऑफ बुक्स' (LRB) मध्ये लिहतात:











