आज फेब्रुवारी २१, जयश्री गडकर यांचा ८३वा वाढदिवस...
लहानपणी त्यांचे अनेक सिनेमा (मराठी आणि हिंदी) आईबरोबर लेडीज मध्ये बसून पाहिले, उदा: 'थांब लक्ष्मी कुंकू लावते', बरेच पौराणिक सिनेमा, नागपंचमी.... मोठेपणी त्यांचा 'सांगते ऐका' वगैरे अनेक सिनेमा पाहिले...
त्या मला खूप कायम आवडत असत आणि त्यांना अरुण सरनाईक यांच्या बरोबर अनेकवेळा पडद्यावर पाहून मला खात्री झाली होती की त्या दोघांचे लग्न झाले आहे!