#GAKULKARNI101
Launched on Nov 29 2006, now 2,500+ posts...This bilingual blog - 'आन्याची फाटकी पासोडी' in Marathi- is largely a celebration of visual and/or comic ...तुकाराम: "ढेकणासी बाज गड,उतरचढ केवढी"...George Santayana: " Everything in nature is lyrical in its ideal essence, tragic in its fate, and comic in its existence"... श्रीमंत बाळासाहेब पंतप्रतिनिधी : "बहुश्रुतता असल्याशिवाय सुसंस्कृतता नाही"
मेघदूत: "नीचैर्गच्छत्युपरि च दशा चक्रनेमिक्रमेण"
समर्थ शिष्या अक्का : "स्वामीच्या कृपाप्रसादे हे सर्व नश्वर आहे असे समजले. पण या नश्वरात तमाशा बहुत आहे."
G C Lichtenberg: “It is as if our languages were confounded: when we want a thought, they bring us a word; when we ask for a word, they give us a dash; and when we expect a dash, there comes a piece of bawdy.”
C. P. Cavafy: "I’d rather look at things than speak about them."
Martin Amis: “Gogol is funny, Tolstoy in his merciless clarity is funny, and Dostoyevsky, funnily enough, is very funny indeed; moreover, the final generation of Russian literature, before it was destroyed by Lenin and Stalin, remained emphatically comic — Bunin, Bely, Bulgakov, Zamyatin. The novel is comic because life is comic (until the inevitable tragedy of the fifth act);...”
सदानंद रेगे: "... पण तुकारामाची गाथा ज्या धुंदीनं आजपर्यंत वाचली जात होती ती धुंदी माझ्याकडे नाहीय. ती मला येऊच शकत नाही याचं कारण स्वभावतःच मी नास्तिक आहे."
".. त्यामुळं आपण त्या दारिद्र्याच्या अनुभवापलीकडे जाऊच शकत नाही. तुम्ही जर अलीकडची सगळी पुस्तके पाहिलीत...तर त्यांच्यामध्ये त्याच्याखेरीज दुसरं काही नाहीच आहे. म्हणजे माणसांच्या नात्यानात्यांतील जी सूक्ष्मता आहे ती क्वचित चितारलेली तुम्हाला दिसेल. कारण हा जो अनुभव आहे... आपले जे अनुभव आहेत ते ढोबळ प्रकारचे आहेत....."
Kenneth Goldsmith: "In 1969 the conceptual artist Douglas Huebler wrote, “The world is full of objects, more or less interesting; I do not wish to add any more.”1 I’ve come to embrace Huebler’s ideas, though it might be retooled as “The world is full of texts, more or less interesting; I do not wish to add any more.” It seems an appropriate response to a new condition in writing today: faced with an unprecedented amount of available text, the problem is not needing to write more of it; instead, we must learn to negotiate the vast quantity that exists. How I make my way through this thicket of information—how I manage it, how I parse it, how I organize and distribute it—is what distinguishes my writing from yours."
Tom Wolfe: "The first line of the doctors’ Hippocratic oath is ‘First, do no harm.’ And I think for the writers it would be: ‘First, entertain.’"
विलास सारंग: "… इ. स. 1000 नंतर ज्या प्रकारची संस्कृती रुढ झाली , त्यामध्ये साधारणत्व व विश्वात्मकता हे गुण प्राय: लुप्त झाले...आपली संस्कृती अकाली विश्वात्मक साधारणतेला मुकली आहे."
Wednesday, July 10, 2024
G. A. Kulkarni, Herman Hesse...Siddhartha Had More of Nietzsche in him than of Buddha...जी, ए. कुलकर्णी, हर्मन हेस
Sunday, July 07, 2024
सुपरहिरो गणवेश काढेपर्यंत अंग कस खाजवतात?...My Holy of Holies is the Human Body
सध्या सुपरहिरोंचा जमाना आहे...
मला लहानपणी सुपरहिरो वेताळ (Phantom) पासून माहित झाले...
आणि एक प्रश्न मला भेडसावत आला आहे: ते सुपरहिरोचा गणवेश काढेपर्यंत अंग कस खाजवतात? कारण भारतासारख्या देशात माझ्या सारख्याला अधून मधून कुठेतरी स्वतःचे अंग खाजवायला लागत असते.... आणि सुपरहिरोंचे कपडे सुद्धा अगदी tight आणि कदाचित सुती सुद्धा नसावेत..
त्याचे उत्तर सोबतच्या कार्टून मध्ये बहुदा Wonder Woman साठी तरी मिळाले, कलाकार माहित नाही...
Thursday, July 04, 2024
Sunday, June 30, 2024
Fasri, Urdu and Mirza Ghalib
January 2024: "The government of India has decided to include Farsi as one of the nine classical languages of India in our New Education Policy," said S Jaishankar, highlighting the cultural, literary, and linguistic connections between Iran and India.
Tuesday, June 25, 2024
Sidney Lumet@100
Sidney Lumet gave us some great movies. One of them is '12 Angry Men', 1957.
artist: Benjamin Schwartz, August 2015
Monday, June 24, 2024
मृणाल गोरे, मी आणि सध्याची "पुरोगामी" चळवळ...Mrunal Gore@96
आज जून २४ २०२४, मृणाल गोरे यांची ९६वी जयंती आहे...
Sonal Shah, EPW, Aug 11 2012:
“Mrinal Gore, veteran politician and leader of the women's movement in Maharashtra, who passed away recently was the quintessential grass-roots leader who could also hold her own in the state legislature. A call from her would mobilise thousands of women on the streets of Mumbai and she tirelessly raised issues that affected the common citizen, from rising prices, shortage of water, sex determination tests to corruption in real estate. Mumbai's citizens, otherwise ever cynical about politicians, held her in great esteem and affectionately called her paaniwali bai - the water lady.”
Friday, June 21, 2024
Parrots Are Taking Over the World...मिठू मिठू पोपट
Monday, June 17, 2024
Where, in short, are the Flying Cars?
David Graeber :
Friday, June 14, 2024
ये कौन चित्रकार है ये कौन चित्रकार...Harry Bliss Saw Him!
नीला नीला ये गगन
हरी हरी वसुंधरा पे नीला नीला ये गगन ह्म ह्म
के जिसपे बादलो की पालकी उड़ा रहा पवन ह्म ह्म
दिशाये देखो रंगभरी
दिशाये देखो रंगभरी चमक रही उमंग भारी
ये किस ने फूल फूल पे
ये किस ने फूल फूल पे किया सिंगर है
ये कौन चित्रकार है ये कौन चित्रकार
ये कौन चित्रकार है
ये सर्प सी घूमेरदार, घेरदार घाटिया
ध्वजा से ये खड़े हुए
ध्वजा से ये खड़े हुए है वृकश देवदार के
गाळीचे ये गुलाब के, बगीचे ये बाहर के
ये किस कवि की कल्पना
ये कौन चित्रकार है ये कौन चित्रकार
ये कौन चित्रकार है
इसके गुनो को अपने मन मे तुम उतार लो हा हा हा
चमका लो आज लालिमा
चमका लो आज लालिमा अपने ललाट की
कण कण से झाँकती तुम्हे छबि विराट की
अपनी तो आँख एक है, अपनी तो आँख एक है, उस की हज़ार है
ये कौन चित्रकार है ये कौन चित्रकार
ये कौन चित्रकार है
ये कौन चित्रकार है ये कौन चित्रकार"
Tuesday, June 11, 2024
वासुदेव शास्त्री खरे जाऊन आज शंभर वर्षें झाली ...V V Khare, 100th Death Anniversary
आमच्या मिरजेचे सर्वात मोठे सुपुत्र, वासुदेव शास्त्री खरे (५/८/१८५८- ११/६/१९२४) हे केवढे द्रष्टे विचारवंत होते हे सोबतच्या उताऱ्यावरून दिसून येईल...
एक उत्तम इतिहासकार आणि लोकमान्य टिळकांच्या केसरी मध्ये वरच्या पदावर काम केल्यामुळे त्यांच्यामध्ये हा गुण आला असावा...
शास्त्रीबुवांनी
हे मार्च १९१८ साली लिहले आहे . आज १०६ वर्षांनंतर, भारतात लोकशाही येऊन ७४ वर्षे झाल्यावर, त्यात एकही शब्द बदलायचे कारण नाही...
(पृष्ठ पंधरा, 'उपोदघात', 'मराठे व इंग्रज', न. चिं. केळकर, १९१८-२००९)










