Artist: Amy Kurzweil, The New Yorker, May 2016
Launched on Nov 29 2006, now 2,500+ posts...This bilingual blog - 'आन्याची फाटकी पासोडी' in Marathi- is largely a celebration of visual and/or comic ...तुकाराम: "ढेकणासी बाज गड,उतरचढ केवढी"...George Santayana: " Everything in nature is lyrical in its ideal essence, tragic in its fate, and comic in its existence"... श्रीमंत बाळासाहेब पंतप्रतिनिधी : "बहुश्रुतता असल्याशिवाय सुसंस्कृतता नाही"
मेघदूत: "नीचैर्गच्छत्युपरि च दशा चक्रनेमिक्रमेण"
समर्थ शिष्या अक्का : "स्वामीच्या कृपाप्रसादे हे सर्व नश्वर आहे असे समजले. पण या नश्वरात तमाशा बहुत आहे."
G C Lichtenberg: “It is as if our languages were confounded: when we want a thought, they bring us a word; when we ask for a word, they give us a dash; and when we expect a dash, there comes a piece of bawdy.”
C. P. Cavafy: "I’d rather look at things than speak about them."
Martin Amis: “Gogol is funny, Tolstoy in his merciless clarity is funny, and Dostoyevsky, funnily enough, is very funny indeed; moreover, the final generation of Russian literature, before it was destroyed by Lenin and Stalin, remained emphatically comic — Bunin, Bely, Bulgakov, Zamyatin. The novel is comic because life is comic (until the inevitable tragedy of the fifth act);...”
सदानंद रेगे: "... पण तुकारामाची गाथा ज्या धुंदीनं आजपर्यंत वाचली जात होती ती धुंदी माझ्याकडे नाहीय. ती मला येऊच शकत नाही याचं कारण स्वभावतःच मी नास्तिक आहे."
".. त्यामुळं आपण त्या दारिद्र्याच्या अनुभवापलीकडे जाऊच शकत नाही. तुम्ही जर अलीकडची सगळी पुस्तके पाहिलीत...तर त्यांच्यामध्ये त्याच्याखेरीज दुसरं काही नाहीच आहे. म्हणजे माणसांच्या नात्यानात्यांतील जी सूक्ष्मता आहे ती क्वचित चितारलेली तुम्हाला दिसेल. कारण हा जो अनुभव आहे... आपले जे अनुभव आहेत ते ढोबळ प्रकारचे आहेत....."
Kenneth Goldsmith: "In 1969 the conceptual artist Douglas Huebler wrote, “The world is full of objects, more or less interesting; I do not wish to add any more.”1 I’ve come to embrace Huebler’s ideas, though it might be retooled as “The world is full of texts, more or less interesting; I do not wish to add any more.” It seems an appropriate response to a new condition in writing today: faced with an unprecedented amount of available text, the problem is not needing to write more of it; instead, we must learn to negotiate the vast quantity that exists. How I make my way through this thicket of information—how I manage it, how I parse it, how I organize and distribute it—is what distinguishes my writing from yours."
Tom Wolfe: "The first line of the doctors’ Hippocratic oath is ‘First, do no harm.’ And I think for the writers it would be: ‘First, entertain.’"
विलास सारंग: "… इ. स. 1000 नंतर ज्या प्रकारची संस्कृती रुढ झाली , त्यामध्ये साधारणत्व व विश्वात्मकता हे गुण प्राय: लुप्त झाले...आपली संस्कृती अकाली विश्वात्मक साधारणतेला मुकली आहे."
Tuesday, November 19, 2019
What Makes You Feel Large and Significant?
Artist: Amy Kurzweil, The New Yorker, May 2016
Saturday, November 16, 2019
Thursday, November 14, 2019
अप्पलपोट्या पण राक्षस नाही... Oscar Wilde's and Lisbeth Zwerger's The Selfish Giant
त्या कथेचे हे पहिले पान,
माझ्या चित्रकार, व्यंगचित्रकार भावाने (अभिमन्यु कुलकर्णी) याने माझ्या कॉपीमध्ये केलेले उत्कृष्ट रेखाटन पहा.
माझ्या वडिलांच्या शीर्षकामुळॆ, अनुवादामुळे त्याचा गैरसमज झालाय. Giant म्हणजे राक्षस नाही तर थोराड, धिप्पाड माणूस!
आता Lisbeth Zwerger (b १९५४ -) यांनी ह्या कथेसाठी केलेले १९८४ साली केलेले एक रेखाटन पहा.
आता कसा 'अप्पलपोट्या राक्षस' माणसात आलाय...
Tuesday, November 12, 2019
Great Guru Nanak Was An Angry Young Man
Today November 12 2019 is Guru Nanak Jayanti
Sunil Khilnani, 'Incarnations: A History of India in Fifty Lives', 2016:
Sunday, November 10, 2019
Friday, November 08, 2019
मध्यमवर्गाला कलांचा रसिक बनवायचा प्रयत्न करणारा आणि अर्थात स्मरणरंजनाचा बादशहा .... Pu La@100
Today November 8 2019 is 100th birth anniversary of P L Deshpande
(The New Republic, September 2 2011)
पहिली गोष्ट: गोविंदराव टेंबे, ना. सी. फडके यांच्या पावलावर पाऊल टाकत पुलंनी हिंदुस्तानी क्लासिकल संगीत मराठी मध्यमवर्गीयांत लोकप्रिय करायचा अथक प्रयत्न केला. तसेच बा सी मर्ढेकर अनेक लोकांना माहिती झाले देशपांडे कुटुंबामुळे.
दुसरी गोष्ट, बादशाह म्हटल म्हणजे त्याच्या नावाने पाडलेली नाणी आली. त्यातील एक नाण सोबतच्या चित्रात पहा.
कलाकार : वसंत सरवटे
ह्या अंकातील मला सर्वात काय आवडल असेल तर : मुखपृष्ठ. आणि आज ते पाहताना एक गम्मत वाटते. 'पुल १००'. म्हणजे २००० सालीच पुल १०० celebrate झाले आहे.
नाण सोनेरी आहे. नाण्यावरील मुद्रे साठी मुखवटे दूर केलेत. आणि सामोर आलाय सर्वसामान्यांसारखा म्हातारा झालेला बादशहा.







