Launched on Nov 29 2006, now 2,500+ posts...This bilingual blog - 'आन्याची फाटकी पासोडी' in Marathi- is largely a celebration of visual and/or comic ...तुकाराम: "ढेकणासी बाज गड,उतरचढ केवढी"...George Santayana: " Everything in nature is lyrical in its ideal essence, tragic in its fate, and comic in its existence"... श्रीमंत बाळासाहेब पंतप्रतिनिधी : "बहुश्रुतता असल्याशिवाय सुसंस्कृतता नाही"
मेघदूत: "नीचैर्गच्छत्युपरि च दशा चक्रनेमिक्रमेण"
समर्थ शिष्या अक्का : "स्वामीच्या कृपाप्रसादे हे सर्व नश्वर आहे असे समजले. पण या नश्वरात तमाशा बहुत आहे."
G C Lichtenberg: “It is as if our languages were confounded: when we want a thought, they bring us a word; when we ask for a word, they give us a dash; and when we expect a dash, there comes a piece of bawdy.”
C. P. Cavafy: "I’d rather look at things than speak about them."
Martin Amis: “Gogol is funny, Tolstoy in his merciless clarity is funny, and Dostoyevsky, funnily enough, is very funny indeed; moreover, the final generation of Russian literature, before it was destroyed by Lenin and Stalin, remained emphatically comic — Bunin, Bely, Bulgakov, Zamyatin. The novel is comic because life is comic (until the inevitable tragedy of the fifth act);...”
सदानंद रेगे: "... पण तुकारामाची गाथा ज्या धुंदीनं आजपर्यंत वाचली जात होती ती धुंदी माझ्याकडे नाहीय. ती मला येऊच शकत नाही याचं कारण स्वभावतःच मी नास्तिक आहे."
".. त्यामुळं आपण त्या दारिद्र्याच्या अनुभवापलीकडे जाऊच शकत नाही. तुम्ही जर अलीकडची सगळी पुस्तके पाहिलीत...तर त्यांच्यामध्ये त्याच्याखेरीज दुसरं काही नाहीच आहे. म्हणजे माणसांच्या नात्यानात्यांतील जी सूक्ष्मता आहे ती क्वचित चितारलेली तुम्हाला दिसेल. कारण हा जो अनुभव आहे... आपले जे अनुभव आहेत ते ढोबळ प्रकारचे आहेत....."
Kenneth Goldsmith: "In 1969 the conceptual artist Douglas Huebler wrote, “The world is full of objects, more or less interesting; I do not wish to add any more.”1 I’ve come to embrace Huebler’s ideas, though it might be retooled as “The world is full of texts, more or less interesting; I do not wish to add any more.” It seems an appropriate response to a new condition in writing today: faced with an unprecedented amount of available text, the problem is not needing to write more of it; instead, we must learn to negotiate the vast quantity that exists. How I make my way through this thicket of information—how I manage it, how I parse it, how I organize and distribute it—is what distinguishes my writing from yours."
Tom Wolfe: "The first line of the doctors’ Hippocratic oath is ‘First, do no harm.’ And I think for the writers it would be: ‘First, entertain.’"
विलास सारंग: "… इ. स. 1000 नंतर ज्या प्रकारची संस्कृती रुढ झाली , त्यामध्ये साधारणत्व व विश्वात्मकता हे गुण प्राय: लुप्त झाले...आपली संस्कृती अकाली विश्वात्मक साधारणतेला मुकली आहे."
Friday, September 20, 2019
The Exotic Sophia Loren@85
Tuesday, September 17, 2019
Sunday, September 15, 2019
It’s Annoying They’re Not Men!....Berthe and Edma Morisot
अतिशय थोर असे चित्रकार एडवार माने (Édouard Manet) १८३२- १८८३ स्त्री चित्रकार-कलाकारांबद्दल वरती काय म्हणतात पहा: "... किती त्रासदायक आहे - त्या पुरुष नाहीयेत... "
"Manet thought the Morisot sisters should “further the cause of painting by marrying académiciens,” members of the jury who selected which works to display at the Académie des Beaux-Arts’s annual salon. The possibility that the Morisots might actually become artists did not seem to occur to him.... "
हा एडवार माने यांचा कमी दोष असून समाज व्यवस्थेचा (पॅरिस सारख्या ठिकाणी!) जास्त असेल पण आजही आपण, १९५० पर्यंत चित्रकारीचे काम कौशल्याने करणाऱ्या, मराठी स्त्रीयांची यादी करू लागलो तर त्यात एकतरी नाव असेल का?
स्त्रिया पुन्हा एकदा शिक्षण घ्यायला १९व्या शतकात लागल्या हे खर पण त्यांना अनेक कलेंचे आणि अनेक व्यवसायांचे मार्ग खुले करून द्यायला महाराष्ट्रा सारख्या प्रगत राज्याला सुद्धा खूप काळ लागला आहे... आणि अजूनही गावोगावी महाराष्ट्रात एडवार माने पसरले आहेत!
Artist: Berthe Morisot, 1894
Thursday, September 12, 2019
कोणत्या प्रथितयश भारतीय लेखिकेने अशी मेरिलिन पोज दिली असती?...Sylvia Plath’s ‘Marilyn’ Shot
(पृष्ठ : पंचवीस, जी.एं. ची निवडक पत्रे: खंड १, १९९५)
सिल्विया प्लाथ ह्यांची आत्महत्या ही माल्कम ग्लॅडवेल यांच्या आत्ता प्रसिद्ध झालेल्या पुस्तकात - एक संपूर्ण चॅप्टर - ('Talking to Strangers', 2019) सुद्धा येते.
टीप: शीर्षकातील प्रश्नाचे उत्तर आहे : कोणी नाही.
Monday, September 09, 2019
चेकॉव्ह एक उत्तम साहित्यीक आणि इतिहासकार ....The Cherry Orchard As a Great History Book
ज्यावेळी त्यांना Five Books ने विचारले की तुमच्या मते इतिहासावरील सर्वोत्कृष्ट पाच पुस्तके कोणती , त्यावेळी त्यांनी पहिले पुस्तक निवडले : अँटन चेकॉव्ह यांचे 'द चेरी ऑर्चर्ड', १९०३-०४.
ते म्हणतात:
मी तर आता या मताचा बनलोय की एखाद्या काळाचा साक्षीदार म्हणून उत्तम साहित्य हे उत्तम (लिहला असेल तर) इतिहासापेक्षा कितीतरी सरस गोष्ट आहे.





