मेघदूत: "नीचैर्गच्छत्युपरि दशा चक्रनेमिक्रमेण"

समर्थ शिष्या अक्का : "स्वामीच्या कृपाप्रसादे हे सर्व नश्वर आहे असे समजले. पण या नश्वरात तमाशा बहुत आहे."

G C Lichtenberg: “It is as if our languages were confounded: when we want a thought, they bring us a word; when we ask for a word, they give us a dash; and when we expect a dash, there comes a piece of bawdy.”

C. P. Cavafy: "I’d rather look at things than speak about them."

Martin Amis: “Gogol is funny, Tolstoy in his merciless clarity is funny, and Dostoyevsky, funnily enough, is very funny indeed; moreover, the final generation of Russian literature, before it was destroyed by Lenin and Stalin, remained emphatically comic — Bunin, Bely, Bulgakov, Zamyatin. The novel is comic because life is comic (until the inevitable tragedy of the fifth act);...”

सदानंद रेगे: "... पण तुकारामाची गाथा ज्या धुंदीनं आजपर्यंत वाचली जात होती ती धुंदी माझ्याकडे नाहीय. ती मला येऊच शकत नाही याचं कारण स्वभावतःच मी नास्तिक आहे."

".. त्यामुळं आपण त्या दारिद्र्याच्या अनुभवापलीकडे जाऊच शकत नाही. तुम्ही जर अलीकडची सगळी पुस्तके पाहिलीत...तर त्यांच्यामध्ये त्याच्याखेरीज दुसरं काही नाहीच आहे. म्हणजे माणसांच्या नात्यानात्यांतील जी सूक्ष्मता आहे ती क्वचित चितारलेली तुम्हाला दिसेल. कारण हा जो अनुभव आहे... आपले जे अनुभव आहेत ते ढोबळ प्रकारचे आहेत....."

Kenneth Goldsmith: "In 1969 the conceptual artist Douglas Huebler wrote, “The world is full of objects, more or less interesting; I do not wish to add any more.”1 I’ve come to embrace Huebler’s ideas, though it might be retooled as “The world is full of texts, more or less interesting; I do not wish to add any more.” It seems an appropriate response to a new condition in writing today: faced with an unprecedented amount of available text, the problem is not needing to write more of it; instead, we must learn to negotiate the vast quantity that exists. How I make my way through this thicket of information—how I manage it, how I parse it, how I organize and distribute it—is what distinguishes my writing from yours."

Tom Wolfe: "The first line of the doctors’ Hippocratic oath is ‘First, do no harm.’ And I think for the writers it would be: ‘First, entertain.’"

विलास सारंग: "… . . 1000 नंतर ज्या प्रकारची संस्कृती रुढ झाली , त्यामध्ये साधारणत्व विश्वात्मकता हे गुण प्राय: लुप्त झाले...आपली संस्कृती अकाली विश्वात्मक साधारणतेला मुकली आहे."

Saturday, December 14, 2024

Raj Kapoor@100...राज कपूर आणि आम्ही

राज कपूर यांचे आमच्या घरात अग्रणी स्थान होते ... माझे वडील आम्हाला त्यांचे सिनेमा बघायला प्रवृत्त करायचे ... बाकीच्यांना नाके मुरडायांचे ... (नंतर मी त्याची कसर भरून काढली!)... त्यांचे फार कमी  सिनेमे मला खूप आवडले - जागते राहो, श्री ४२०, बूट पॉलीश , चोरी चोरी , मेरा नाम जोकर, बॉबी ...

माझ्या आई बरोबर वडिलांचे जे प्रेमप्रकरण १९५०च्या दशकात पुण्यातील पंतगोटात सुरु होते , त्यावेळी त्या दोघांना राज कपूर नर्गिस म्हटले जात असे मी नंतर ऐकले आहे ... 

दोन्ही प्रेमप्रकरणे फार यशस्वी झाली असे आज २०२४ साली म्हणवत  नाही ..

राज कपूर आणि माझे वडील यांच्या बद्दल खूप लिहता येईल पण ते करायला मन धजावत नाही ... बऱ्याचदा त्त्यांचे सद्गुणच आठवतात ... त्यांचे माझ्यावरचे उपकार आठवतात ...

आणि आज तर कपूर यांची जन्मशताब्दी..

Rishi Kapoor:

"...I have seen my father lament about the lack of talent in his own time. He would get exasperated and say, ‘Thank God Mehboob and Shantaram are not around. If they’d seen the kind of films we’re making, they’d have committed suicide.’ I think my father may have wanted to do the same today. Towards the end of his life, he was horrified by how busy actors had become and how wages had shot up, and how little actors were involved in a film as a whole..."


 Raj Kapoor in the greatest Hindi film ever made Amit Maitra and Sombhu Mitra's "Jagte Raho", 1956

 

No comments: