#Roshan100
ARTHUR SCHOPENHAUER, ‘The World as Will and Representation’,
1819:
“... The close relation that music has to the true nature of all
things can explain the fact that, when music suitable to any scene, action,
event, or environment is played, it seems to disclose to us its most secret
meaning, and appears to be the most accurate and distinct commentary on it.
Moreover, to the man who gives himself up entirely to the impression of a
symphony, it is as if he saw all the possible events of life and of the world
passing by within himself. Yet if he reflects, he cannot assert any likeness
between that piece of music and the things that passed through his mind. For
music differs from all the other arts by the fact that it expresses the
metaphysical to everything physical in the world. This is the reason why music
makes every picture, indeed every scene from real life and from the world, at
once appear in enhanced significance, and this is, of course, all the greater,
the more analogous its melody is to the inner spirit of the given phenomenon.
It is due to this that we are able to set a poem to music as a song, or a
perceptive presentation as a pantomime, or both as an opera. Such individual
pictures of human life, set to the universal language of music, are never bound
to it or correspond to it with absolute necessity, but stand to it only in the
relation of an example, chosen at random, to a universal concept...”
माधव मोहोळकर: "... स्वातंत्र्यपूर्व काळातील चौदा-पंधरा वर्ष आणि स्वातंत्र्योत्तर काळातील चौदा-पंधरा वर्ष हा सर्वसाधारणपणे हिंदी चित्रपटसंगीतातला स्वरमाधुर्याचा, 'मेलडी'चा काळ. त्या काळात अनेकांच्या मनात स्वरपहाट उजळली. गाण्याची समज आली. अभिजात संगीतावर आधारलेली सुमधुर गाणी थेट हृदयात , जीवनात घुसली आणि त्यांनी पाहता पाहता सारं भावजीवन व्यापून टाकलं. त्या गाण्यांत स्वरमाधुर्य आणि भावभावना एकजीव होऊन गेलेल्या होत्या. लिहिता लिहिता लक्षात आलं की आपण गाणी नुसती ऐकली नव्हती , आपण गाणीं 'जगलो' होतो... " ('गीतयात्री', १९८७/२००४)
माझा जन्म मोहोळकरांच्या 'मेलडी'च्या काळा नंतरचा. त्यामुळे मी ती गाणी जगलो वगैरे काही नाही. पण माझ्या दृष्टीने संगीताचे मानवी जीवनातील महत्व आजही ह्या कालखंडातील गाण्यांमुळे अधोरेखित होते. आणि त्या कालखंडातील माझ्यासाठी एक अत्यंत महत्वाचे नाव म्हणजे: रोशन (१४/७/२०१७- १६/११/१९६७).
उद्या, १४ जुलै २०१८रोजी त्यांची जन्मशताब्दी.
'
ना तो कारवाँ की तलाश है' हे त्यांचं गाण माझ्या आयुष्यातील सर्वात आवडते गाणे आहे. त्याचे शब्द, त्यातले गायक , त्याचे पडद्यावरचे प्रेसेंटेशन आणि त्याचे संगीत मला प्रत्येक वेळी मोहरून टाकतात.
आरती, १९६२
कॉपीराईट : राजश्री प्रॉडक्शन्स
2 comments:
अतिशय समर्पक असे हे रोशन यांचे पुण्यस्मरण ! धन्यवाद.
मंगेश नाबर
Thanks Mangesh
Post a Comment