"Victory has been declared in the world's largest rodent eradication programme. The campaign to clear millions of rats and mice from the remote South Atlantic island of South Georgia involved dropping 300 tonnes of poison from helicopters at a cost £10m."
खालील कात्रण हे 'वाङ्मय शोभा' ऑगस्ट १९५१ च्या अंकातील 'पुण्याचे आरोग्यखाते' या डॉक्टर द नि मुळे यांच्या माहितीपर लेखातील आहे.
कितीतरी गोष्टी लिहण्यासारख्या आहेत पण सध्या ही एक.
९,२६,५५९ हा नेमका आकडा वाचून मला हसू आले आणि खालील चित्राची पुन्हा एकदा आठवण झाली
कलावंत : सॅम ग्रॉस, दि न्यू यॉर्कर
दोन मांजर एक बीळ वॉच करत आहेत , घरची लोक डिनर आणि सिनेमा बघायला गेली आहेत...
मी थोडी वेगळी कॅप्शन तयार केली...
"हे नऊ लाख सव्वीस हजार पाचशे साठावे बीळ आहे...मला डी डी टी चा वास येत असलेला उंदीर अजिबात आवडत नाहीत... तसही भविष्यात पर्यावरणाला चांगल नाही म्हणून डी डी टी बॅन होणारच आहे म्हणा..."
No comments:
Post a Comment