Saturday, October 31, 2026

दीनानाथ दलालांच्या चित्रांमधील नर्तन ...My Article in Diwali Ank of 2026 on Dance in Art of Dinanath Dalal

श्रीमती सायली कुलकर्णी आणि आश्लेषा महाजन संपादित "नृत्त्यावकाश" ह्या अंकाचा २०२६ चा दिवाळी अंक नुकताच प्रसिद्ध झाला, त्यात माझ्या ह्या पेजवरील पोस्टस वर आधारित एक चार पानी लेख आहे , दीनानाथ दलालांची तीन कृष्ण-धवल चित्रे सुद्धा श्रीमती अमिता दलाल-राजाध्यक्ष ह्यांच्या परवानगीने छापली आहेत , माझ्या लेखाचे पहिले  पान इथे दिले आहे , पूर्ण अंक तुम्ही हार्ड किंवा सॉफ्ट कॉपी वाचू शकाल.
 
अंकाची कल्पना खूप सुंदर आहे , अनेक कलांचा एकत्र (integrated) असा विचार , जसा तो द ग गोडशांनी केला , ललितकलारंग, नाट्यरंग, नृत्यसंगंम, लोककलारंग , चित्ररंग, काव्यरंग, dancing colours ...काही लेख इंग्लिश मध्ये सुद्धा आहेत.
 
 


 सौजन्य - नृत्यवकाशचे संपादक व कॉपीराईट होल्डर्स 

No comments:

Post a Comment

Welcome!

If your comment (In Marathi, Hindi or English) is NOT interesting or NOT relevant or abusive, I will NOT publish it.

Comment may get published but not replied to.

If you are pointing out a mistake in the post and if I agree with your claim, I will change the post and acknowledge your contribution.

Only if you agree to this, post your comment.