ज्यात मराठीतील अनेक गाजलेल्या लेखकांनी (उदा: चिं वि जोशी, जी. ए कुलकर्णी) , कवींनी (उदा: सदानंद रेगे) , चित्रकारांनी (उदा: दलाल, मुळगावकर, गोडसे, सहस्रबुद्धे, सरवटे, फडणीस, श्याम जोशी) आपले कार्य प्रसिद्ध झालेले पहिले ते वाङ्मय शोभा ह्या महिन्यात ८० वर्षांचे झाले असते....
कलाकार : पद्मा सहस्त्रबुद्धे, वाङ्मय शोभा, मे १९६३
चित्रात अनेक पूर्वीच्या अंकांची मुखपृष्ठे दिसत आहेत. त्यातील दुसऱ्या रांगेतील सगळ्यात उजवीकडचे उत्कृष्ट मुखपृष्ठ पद्मा सहस्रबुद्धे यांचेच आहे.
आपली ही कल्पना आवडली. अशा कल्पनेच्या राज्यात कितीतरी जुनी आणि लोकप्रिय मासिकं येतील . नुकतं बंद झालेलं अंतर्नाद ?
ReplyDeleteत्यांचे अंक अजून वाचावेसे वाटतात.
मंगेश नाबर
हा दुर्मीळ ठेवा आनलाईन उपलब्ध व्हायला हवा. काय करता येईल
ReplyDeleteIt's already available on bookganga website. Free. use this link https://www.bookganga.com/eBooks/Books/Index?BookSearchTags=Vangmay%20Shobha&BookType=1
ReplyDeletePlease contact Bookganga for any further question. Good luck.