कलाकार : जीन-जॅक सेम्प ( Jean Jacques Sempé ) १९३२-
माझ्या अत्यंत दोन आवडत्या आणि महान चित्रकारांच्यामधील समायिकता वरील आणि खालील चित्रांतून व्यक्त होत आहे ...
सरदार पटेलांचा १८२मीटर उंचीचा पुतळा अलीकडे (ऑक्टोबर ३१ २०१८) बसवल्यावर , उजवीकडील चित्राची गंमत अजून वाढली आहे....
वसंत सरवटे यांच्यावरील आपल्या निखळ प्रेमामुळे म्हणा किंवा त्यांच्या अलौकिक कलागुणांमुळे आपण त्यांच्या हास्यचित्रांची नेहमी इतर पाश्चिमात्य चित्रकारांच्या रेखाटनांशी तुलना करत असता. ते योग्य असले तरी सरवटे यांचे व्हावे तितके मूल्यमापन झाले नाही असे मला वाटते. मला ते अधूनमधून चर्चगेटवरील संध्याकाळी रेल्वे गाडी पकडून डब्यात बसलेले आढळत असत. तेव्हा ते आमच्यासारखे एक नोकरदार दिसत असत. त्यांची शोधक नजर तेव्हा भिरभिरत असणार आणि त्यातून ही मुंबईतील गर्दीची चित्रे त्यांनी रेखाटली असणार.
ReplyDeleteमंगेश नाबर
Thanks for your comment. He did these pictures after Backbay happened in Mumbai.
ReplyDelete