"It's too early to tell."
“...Though China had been (J. L.) Nehru’s biggest mistake, Kashmir was his greatest failure....”
(‘India: A History'. Revised and Updated, 2010)
खालील सिनेमा पोस्टर पहा.
'हिंदोस्तान'चा युवक नि 'चीन'ची युवति यांचा विवाह झाला - आणि त्या विवाहानें ९००,०००,००० लोकांमध्ये कायमचा स्नेहभाव निर्माण झाला'....[सध्या , गुगल नुसार, ९००,०००,००० (नव्वद कोटी) नव्हे तर २,६८२,०००,००० ( दोनशेअडुसष्ट कोटी)! ]... दुर्दैवाने तो (कायमचा स्नेहभाव) झाला असला तरी फार वर्ष टिकला नाही...
श्री अमीर खान यांचा 'दंगल', २०१६ चीनमध्ये अतिशय लोकप्रिय झालेला आहे असे म्हणतात पण सध्या वेगवेगळ्या कारणांनी दोन देशातील तणाव प्रचंड वाढला आहे...
तो नक्कीच कमी होईल पण त्या पार्श्वभूमीवर वाङ्मयशोभेच्या मे १९४६च्या अंकातील जाहिरात पाहून बरे वाटले....
कै. व्ही शांताराम यांच्या द्रष्टेपणाला या निमित्ताने दाद दिली पाहिजे...१९४५-४६ साली त्यांना हे समजत होत की भारत-चीन स्नेहभाव हा आशियाच्या, जगाच्या दृष्टीने किती महत्वाचा आहे ते...लक्षात घ्या त्यावेळी राजकीय परिस्थिती आत्तापेक्षा अतिशय वेगळी होती. दुसरे महायुद्ध नुकतेच संपले होते, चीन मध्ये यादवी युद्ध सुरु होते आणि भारत अजून स्वतंत्र व्हायचा होता.
दुसरी एक गोष्ट - एक 'साधा' मराठी माणूस (डॉक्टर कोटणीस) शांतता नोबेल पुरस्काराच्या योग्यतेच काम करून गेला आहे.
या कहाणी सारखीच आणखी एक प्रेमकहाणी तयार होते आहे असे बऱ्याच काळ, बऱ्याच जणांना वाटत होते ....
पण तसे अजिबात घडले नाही , त्याऐवजी युद्ध झाल... जे एका अर्थाने अजून संपलेले नाही....
यात कसला द्रष्टेपणा होता ? ते होते निव्वळ भाबडेपण ! चिनी नेत्यांनी दाखवलेली मुत्सद्देगिरी आपल्या उदात्त विचारांनी पछाडलेल्या नेत्यांना कशी बनवून गेली हे इतिहास सांगतो.
ReplyDeleteतसेच एखाद्या साहित्यकृतीमुळे किंवा चित्रपटामुळे समाज किंवा जनता आपले विचार बदलत नाही याची किती उदाहरणे द्यावी ?
अनिरुद्धंजी, आपण आपली ब्लॉगची जागा का खर्च करावी याचे मला मात्र कोडे पडले आहे.
- मंगेश नाबर
Shantaram thought the peace among 90 crore people was important and he thought that's what perhaps Dr. Kotnis achieved.
ReplyDeleteThis foresight of Shantaram that the peace among India-China was important , I admire.
एखाद्या साहित्यकृतीमुळे किंवा चित्रपटामुळे समाज किंवा जनता आपले विचार बदलत नाही
I can give you many example of how they DID change. Here I give you just one.
The biggest example perhaps is Karl Marx's book. Millions of political and economical actions were shaped by that book in 20th century.
That book continues to distort thinking of many Marathi writers even TODAY and that in turn has shaped thinking of their readers.
I don't wish to debate this any further, Mangeshji.