श्रीमती सायली कुलकर्णी आणि आश्लेषा महाजन संपादित "नृत्त्यावकाश" ह्या अंकाचा २०२६ चा दिवाळी अंक नुकताच प्रसिद्ध झाला, त्यात माझ्या ह्या पेजवरील पोस्टस वर आधारित एक चार पानी लेख आहे , दीनानाथ दलालांची तीन कृष्ण-धवल चित्रे सुद्धा श्रीमती अमिता दलाल-राजाध्यक्ष ह्यांच्या परवानगीने छापली आहेत , माझ्या लेखाचे पहिले पान इथे दिले आहे , पूर्ण अंक तुम्ही हार्ड किंवा सॉफ्ट कॉपी वाचू शकाल.

