Wednesday, March 20, 2024

बा सी मर्ढेकरांना जाऊन ६८ वर्षें झाली...I Remember Mardhekar's Poetry First

 आज बा सी मर्ढेकरांना जाऊन ६८ वर्षें झाली. माझ्या बाबतीतमर्ढेकरांचे वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही परिस्थितीत मला  कवी म्हणून पहिले ते आठवतात. 

आम्ही डिसेंबर २०२३ मध्ये कोल्हापूर जवळच्या सिद्धगिरी ग्रामजीवन म्युझियम (कणेरी मठ) मध्ये गेलो होतो. तिथले सोबतचे दृश्य पाहून मर्ढेकर आठवले. 


"अजून येतो वास फुलांना

अजून माती लाल चमकते;

खुरट्या बुंध्यावरी चढून 

अजून बकरी पाला खाते.'

..."

(३२, पृष्ठ १०२, मर्ढेकरांची कविता, १९५९-१९७७)

 

No comments:

Post a Comment

Welcome!

If your comment (In Marathi, Hindi or English) is NOT interesting or NOT relevant or abusive, I will NOT publish it.

Comment may get published but not replied to.

If you are pointing out a mistake in the post and if I agree with your claim, I will change the post and acknowledge your contribution.

Only if you agree to this, post your comment.