Monday, March 06, 2023

माधव ज्यूलियन , श्रीधर बाळकृष्ण रानडे आणि बा सी मर्ढेकर...Madhav Julian, S B Ranade, B S Mardhekar

 माधव ज्यूलियन आणि श्रीधर बाळकृष्ण रानडे हे एकेकाळचे जवळचे मित्र, रविकिरण मंडळातील सोबती , 'वरदा नायडू' प्रकरणामुळे प्रचंड दुरावले होते... 

त्याबद्दल सविस्तर वृत्तांत 'माधव ज्यूलियन' (१९५१-१९६८) या गं. दे. खानोलकर लिखित पुस्तकात विस्ताराने दिला आहे.

मजा म्हणजे 'मर्ढेकरांची कविता' (आवृत्ती १९७७) या बा सी मर्ढेकरांच्या पुस्तकामध्ये माधव ज्यूलियन आणि श्रीधर बाळकृष्ण रानडे शेजारी आले आहेत. 'असंग्रहित' कवितात क्रमांक ३ ची कविता आहे: 'माधवराव पटवर्धन' आणि लगेचच 'परिशिष्टें' मध्ये येते रानडे यांनी 'शिशिरागम' साठी लिहलेले प्रास्ताविक.

सोबत दोन्ही दिली आहेत. 



No comments:

Post a Comment

Welcome!

If your comment (In Marathi, Hindi or English) is NOT interesting or NOT relevant or abusive, I will NOT publish it.

Comment may get published but not replied to.

If you are pointing out a mistake in the post and if I agree with your claim, I will change the post and acknowledge your contribution.

Only if you agree to this, post your comment.