Thursday, October 27, 2022

सिल्व्हिया प्लॅथ यांनी न लिहलेल पुस्तक ...Sylvia Plath@90

#SylviaPlath90
 
विलास सारंग:
"... एक प्रकारची प्रशांत आनंदमयता या कवितांवर पसरली आहे. वेदनेची जाणीव आहे, परंतु ती सुखाला, प्रसन्नतेला विझवू शकत नाही. आधुनिक कवितेत हे किती वेगळेपणाचे आहे, हे आज मला विशेषकरून जाणवत. येट्सच्या अखेरच्या कविता म्हणजे एक आकांत आहे. मिनिआपोलिसच्या पुलावरून उडी घेणाऱ्या जॉन बेरिमनच्या कविता पहा, किंवा गॅस चालू ठेवून आयुष्य संपवणाऱ्या सिल्व्हिया प्लॅथच्या कविता. सर्वत्र यातना, झगडा, आकांत..."
['विस्टन ह्यू ऑडन (१९०७-१९७३): एक  त्रोटक आठवण', 'सर्जनशोध आणि लिहिता लेखक', २००७]

"...It's violent. We're here on a visit,

With a goddam baby screaming off somewhere.
There's always a bloody baby in the air.
I'd call it a sunset, but
Whoever heard a sunset yowl like that ?
..."
('Stopped Dead', October 1962)

तर अशा या सिल्व्हिया प्लॅथ १९३२-१९६३ (Sylvia Plath)...violent, screaming, bloody, yowl...तुम्हाला सारंगांचा मुद्दा समजला !  त्या जवळ जवळ त्यांच सगळ प्रौढ-आयुष्य, आत्महत्या करेपर्यंत , क्लिनिकली डिप्रेसड होत्या. त्या नुसत्या आघाडीच्या कवयत्री नव्हत्या तर चित्रकार सुद्धा होत्या. खाली त्यांचे सुंदर सेल्फ पोर्ट्रेट पहा:



A War to End Wars, self-portrait, 26 February 1946

सौजन्य : Estate of Sylvia Plath/Mortimer Rare Book Collection, SmithCollege, Northampton, Massachusetts

तर अशा या प्लॅथबाई खालील कादंबरी लिहू शकतील का? अवघड आहे. म्हणून मग त्यांची अशी मजा केली 

 सौजन्य : Dangerous Minds on Facebook
मूळचे ते पुस्तक असे आहे :