Wednesday, May 10, 2023

...म्हणजे आपल्याला त्यांची 'फिगर' दिसते आहे आणि त्यांना पासबुकातील...There is a Sexual Way of Looking at Life

Alfred Hitchcock:
“...Sex on the screen should be suspenseful, I feel. If sex is too blatant or obvious, there's no suspense. You know why I favor sophisticated blondes in my films? We're after the drawing-room type, the real ladies, who become whores once they're in the bedroom... An English girl, looking like a schoolteacher, is apt to get into a cab with you and, to your surprise, she'll probably pull a man's pants open...”

Muriel Spark from an interview in the (London) Sunday Times, (22 Sept. 1996):
"Sex is a mystery, and I often think of it from that point of view. I wish it weren’t so much of an illusion. Sex in a relationship never lasts as long as people think, but one’s interest in sex never goes. I know a sexy man from a non-sexy man, I can tell you. I have not lost the power of sizing up. I don’t want people for myself, but there is a sexual way of looking at life and I don’t think one can not think sexually."

मी ती ऍड पहिली त्यावेळी १४वर्षाचा होता... माझ बँकेत खात होत पण बँकेबद्दल फार जुजबी माहिती होती... पण मला ती ऍड फार आवडली आणि म्हणून लक्षात राहिली....



 
 
सौजन्य : वाङ्मय शोभा दिवाळी १९७४, जाहिरात तयार करणारी ऍड एजन्सी
 
कै. काशीनाथ घाणेकर (१९४०-१९८६) तर लगेचच ओळखतात...पण माझ लक्ष जायच त्या स्त्रीकड... त्या कोण मॉडेल आहेत हे मला अजून माहित नाहीये...पण माझ्यातील टीनएजर  चित्रातील कामुकतेला नेहमी दाद द्यायचा....

पहा ना...लो कट ब्लाउज...अगदी किंचित अनावृत्त झालेला उजवा स्तन... म्हणजे मला त्यांची 'फिगर' दिसायची आणि त्यांना पासबुकातील...आणि घाणेकरांना काय वाटतय याचा जरी पत्ता त्यांच्या ब्लँक एक्स्प्रेशन वरून लागत नसला तरी,  त्या आणि मी दिसलेल्या फिगरवर खुश होतो!

.... आणि थोड अस पण वाटत की त्यांनाही (आपल्या पतीच्या) बँकेत नेमके किती पैसे आहेत याचा पत्ता आतापर्यंत नव्हता....तो आता लागला आहे .... अकल्पित धनलाभ त्यांच्या पतींना नाही , त्यांना झाला आहे!....त्यांची शॉपिंग लिस्ट तयार आहे....

आणि त्या ज्या ठिकाणी उभ्या आहेत तेथून त्यांना त्यांच्या पतीकडून हव्या त्या गोष्टी कबूल करून घेणे पण मला सोपे वाटते आहे, पहा आल्फ्रेड हिचकॉक वर काय म्हणतात ते!

No comments:

Post a Comment

Welcome!

If your comment (In Marathi, Hindi or English) is NOT interesting or NOT relevant or abusive, I will NOT publish it.

Comment may get published but not replied to.

If you are pointing out a mistake in the post and if I agree with your claim, I will change the post and acknowledge your contribution.

Only if you agree to this, post your comment.